SRPF Police Bharti Question Set 9

SRPF Police Bharti Question Set 9

1. शांतता परिसर घोषित भागात दिवसा लाऊडस्पीकरचा आवाज —– देसिबल पावतो नियंत्रित असला पाहिजे?

 1.  65
 2.  55
 3.  50
 4.  45

उत्तर : 50


 2. जम्मू-काश्मिरला राज्याचा विशिष्ट दर्जा घटनेच्या कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे?

 1.  कलम 370
 2.  कलम 371
 3.  कलम 372
 4.  कलम 373

उत्तर :कलम 370


 3. रमाई आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी किती अनुदान देण्यात येते?

 1.  2 लाख
 2.  1 लाख
 3.  1.5 लाख
 4.  50 हजार

उत्तर :1 लाख


 4. मॅक मोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशात आहे?

 1.  भारत-पाकिस्तान
 2.  भारत-चीन
 3.  भारत-श्रीलंका
 4.  भारत-पाकिस्तान

उत्तर :भारत-चीन


 5. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?

 1.  राज्य विधीमंडळ
 2.  संसद
 3.  राष्ट्रपती
 4.  पंतप्रधान

उत्तर :राष्ट्रपती


 6. आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते?

 1.  ए.सी.
 2.  ए.सी. व डी.सी.
 3.  50 हर्ट डी.सी.
 4.  चुंबकीय

उत्तर :ए.सी.


 7. विद्युत दिव्यांच्या आत —– हा वायु असतो?

 1.  हवा
 2.  ऑक्सीजन
 3.  नायट्रोजन
 4.  कार्बन डायऑक्सीजन

उत्तर :नायट्रोजन


 8. मिझोरम ची राजधानी कोणती?

 1.  इंफाळ
 2.  शिलोंग
 3.  ऐजवाल
 4.  गंगटोक

उत्तर :ऐजवाल


 9. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण —– सदस्य आहेत.

 1.  78
 2.  182
 3.  440
 4.  यापैकी नाही

उत्तर :78


10. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युतवाहक आहे?

 1.  रबर
 2.  काच
 3.  ग्राफाईट
 4.  चीनी माती

उत्तर :ग्राफाईट


11. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?

 1.  राज्यसभा
 2.  लोकसभा
 3.  विधानमंडळ
 4.  विधान परिषद

उत्तर :लोकसभा


12. इंडियन मिलिटरी अकॅडमी, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 1.  पुणे
 2.  डेहराडून
 3.  नाशिक
 4.  दिल्ली

उत्तर :डेहराडून


13. पंचशील तत्वे 1954 साली खालीलपैकी कोणी मांडलेली आहेत?

 1.  पंडित जवाहरलाल नेहरू
 2.  महात्मा गांधी
 3.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 4.  डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर :पंडित जवाहरलाल नेहरू


14. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?

 1.  मौलाना आझाद
 2.  नेताजी सुभाषचंद्र बोस
 3.  अरुणा असफ अली
 4.  महात्मा गांधी

उत्तर :महात्मा गांधी


15. पाण्याचे बाष्पीभवन —– ला होते.

 1.  उत्कलन बिंदु
 2.  द्रवनांक बिंदु
 3.  बाष्प बिंदु
 4.  संताप बिंदु

उत्तर :उत्कलन बिंदु


16. कागद उद्योगासाठी —– कच्चा माल म्हणून वापरला जातो.

 1.  बांबू
 2.  साग
 3.  चिंच
 4.  चंदन

उत्तर :बांबू


17. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा म्हणजे —–

 1.  सूर्य
 2.  चंद्र
 3.  बुध
 4.  शुक्र

उत्तर :बुध


18. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला म्हणतात.

 1.  फॅदोमीटर
 2.  हायड्रोमीटर
 3.  अल्टीमीटर
 4.  मॅनोमीटर

उत्तर :फॅदोमीटर


19. तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब —– असतो.

 1.  160/90
 2.  100/70
 3.  120/80
 4.  135/75

उत्तर :120/80


20. मॅग्नेशिअम ची संज्ञा —– आहे.

 1.  Pg
 2.  Sg
 3.  Mg
 4.  Cg

उत्तर : Mg

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.