Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

SRPF Police Bharti Question Set 12

SRPF Police Bharti Question Set 12

1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

 1.  मांजर
 2.  मानव
 3.  कोल्हा
 4.  गाय

उत्तर : गाय


 2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

 1.  स्वातंत्र्य दिन
 2.  युवा दिन
 3.  प्रजासत्ताक दिन
 4.  बालिका दिन

उत्तर :प्रजासत्ताक दिन


 3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 18:90::7:?

 1.  40
 2.  60
 3.  35
 4.  49

उत्तर :35


 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा- सोने

 1.  हेम
 2.  केसरी
 3.  रम्य
 4.  तर

उत्तर :हेम


 5. ‘वाढदिवस’ या शब्दातील ‘वा’ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर :चार


 6. ‘काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 1.  तुम्हीही
 2.  काका
 3.  बसा
 4.  आमच्याजवळ

उत्तर :बसा


 7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

 1.  पोलीस
 2.  धूसर
 3.  मुकुट
 4.  टिळा

उत्तर :टिळा


 8. ‘अष्टपैलू’ – या शब्दाचा अर्थ.

 1.  आठ कलेत पारंगत
 2.  एका कलेत पारंगत
 3.  पैलू पाडणारा
 4.  सर्व कलांत पारंगत

उत्तर :सर्व कलांत पारंगत


 9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

 1.  पाऊल
 2.  पिल्लू
 3.  घोडा
 4.  गाढव

उत्तर :घोडा


 10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

 1.  पिता
 2.  भ्राता
 3.  देवता
 4.  नेता

उत्तर :देवता


 11. ‘जनक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 1.  जानकी
 2.  जननी
 3.  जनका
 4.  जनकी

उत्तर :जननी


 12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

 1.  गळा
 2.  शाळा
 3.  मळा
 4.  विळा

उत्तर :शाळा


 13. एकवचनी असलेला शब्द शोधा.

 1.  तळे
 2.  मळे
 3.  डोळे
 4.  गोळे

उत्तर :तळे


 14. ‘उंदराला —– साक्ष’ ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

 1.  मांजर
 2.  कुत्रा
 3.  पोपट
 4.  कावळा

उत्तर :मांजर


 15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ

 1.  प्रगती होणे
 2.  पूर्णपणे नष्ट होणे
 3.  जमीन हादरणे
 4.  मैत्री वाढणे

उत्तर :पूर्णपणे नष्ट होणे


 16. ‘मित्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 1.  मैत्री
 2.  शत्रू
 3.  मैत्रीण
 4.  सूर्य

उत्तर :शत्रू


 17. ‘बिनभाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

 1.  शाळा
 2.  घराला भाडे नसणे
 3.  तुरुंग
 4.  मंदिर

उत्तर :तुरुंग


 18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.

घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

 1.  तबेला
 2.  पागा
 3.  गोठा
 4.  घोडागृह

उत्तर :पागा


 19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.

सापाचा खेळ करणारा.

 1.  मदारी
 2.  जादूगार
 3.  दरवेशी
 4.  गारुडी

उत्तर :गारुडी


 20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.

पाणी

 1.  अमृत
 2.  दूध
 3.  झरा
 4.  सलील

उत्तर : सलील

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World