SRPF Police Bharti Question Set 13

SRPF Police Bharti Question Set 13

1. भारताचे पंतप्रधान — आहेत?

 1.  नरेंद्र माधवराव मोदी
 2.  नरेंद्र दादाजी मोदी
 3.  नरेंद्र दामोदरदास मोदी
 4.  नरेंद्र नारायणदरदास मोदी

उत्तर : नरेंद्र दामोदरदास मोदी


 2. भारताचे गृहमंत्री कोण आहे?

 1.  राजनाथ सिंह
 2.  राज नारायण
 3.  राज ठाकरे
 4.  सुषमा चव्हाण

उत्तर :राजनाथ सिंह


 3. सायना नेहवाल खालील खेळाशी संबंधित आहेत?

 1.  क्रिकेट
 2.  फुटबॉल
 3.  बॅडमिंटन
 4.  बुद्धीबळ

उत्तर :बॅडमिंटन


 4. संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले?

 1.  आळंदी
 2.  पंढरपूर
 3.  देहु
 4.  पुणे

उत्तर :देहु


 5. कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे?

 1.  मुंबई
 2.  नागपूर
 3.  सोलापूर
 4.  ठाणे

उत्तर :मुंबई


 6. ‘सिंचन घोटाळा’ चौकशी कोणी केली?

 1.  माधव चितळे
 2.  माधव पितळे
 3.  पृथ्वीराज चितळे
 4.  माधव देशपांडे

उत्तर :माधव चितळे


 7. खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?

 1.  दिवाळी
 2.  गुढीपाडवा
 3.  ख्रिसमस
 4.  रमजान ईद

उत्तर :ख्रिसमस


 8. खालीलपैकी कोणते फळ नाही?

 1.  बटाटा
 2.  टोमॅटो
 3.  काकडी
 4.  भोपळा

उत्तर :बटाटा


 9. नैसर्गिक वायु कोठे मिळतो?

 1.  फुलामध्ये
 2.  वातावरणात
 3.  भुगर्भात
 4.  जंगलात

उत्तर :भुगर्भात


 10. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

 1.  डिझेल
 2.  बायोगॅस
 3.  सूर्य
 4.  पेट्रोल

उत्तर :सूर्य


 11. वेगळे खत कोणते?

 1.  सुपर फॉस्टेट
 2.  धसकटे
 3.  युरिया
 4.  मिश्र दाणेदार खत

उत्तर :धसकटे


 12. या सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांपर्यंत पाणी कमी पोहोचते?

 1.  तुषार सिंचन
 2.  ठिबक सिंचन
 3.  पाटाने पाणी देणे
 4.  हाताने पाणी देणे

उत्तर :पाटाने पाणी देणे


 13. खालीलपैकी रेताड मातीमध्ये चांगल्या प्रकारे न येणारे पीक कोणते?

 1.  खरबूज
 2.  गहू
 3.  काकडी
 4.  कलिंगड

उत्तर :गहू


 14. खालीलपैकी पाण्यात न वीरघळणारा पदार्थ कोणता?

 1.  मोरचूद
 2.  पोर्टशीयम परमॅगनेट
 3.  मेण
 4.  युरिया

उत्तर :मेण


 15. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?

 1.  लोखंड
 2.  काच
 3.  हिरा
 4.  दगड   

उत्तर :हिरा


 16. 2x22x2+12=?

 1.  20
 2.  120
 3.  40
 4.  90

उत्तर :20


 17. 100-60+20×6÷4=?

 1.  200
 2.  120
 3.  70
 4.  90

उत्तर :70


 18. 0.32+3.72-0.94=?

 1.  0.31
 2.  3.10
 3.  31.0
 4.  310

उत्तर :3.10


 19. 2000÷4×10-3000=?

 1.  1000
 2.  2000
 3.  3000
 4.  4000

उत्तर :2000


 20. 75÷5=?

 1.  15×5
 2.  3×5
 3.  5×5
 4.  15×3

उत्तर : 3×5

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World