SRPF Police Bharti Question Set 5

SRPF Police Bharti Question Set 5

1. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची’ स्थापना कोणी केली?

 1.  म.नो. रानडे
 2.  दामोदर ठाकरसी
 3.  रॅग्लर परांजपे
 4.  महर्षी कर्वे

उत्तर : महर्षी कर्वे


 2. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली.

 1.  1948
 2.  1947
 3.  1960
 4.  यापैकी नाही

उत्तर :1948


 3. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये —– येथे भरले होते?

 1.  जळगाव
 2.  धुळे
 3.  फैजपूर
 4.  चाळीसगाव

उत्तर :फैजपूर


 4. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

 1.  28 आणि 7
 2.  27 आणि 7
 3.  29 आणि 6
 4.  29 आणि 7

उत्तर :29 आणि 7


 5. लोकनाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी काळू-बाळू यापैकी बाळू यांचे संपूर्ण नाव काय आहे?

 1.  लहुजी रामराव खाडे
 2.  अंकुश संभाजी खाडे
 3.  बाळासाहेब पाटील
 4.  अण्णासाहेब साबळे

उत्तर :अंकुश संभाजी खाडे


 6. ‘रेला’ हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्यात आढळतो?

 1.  नंदुरबार
 2.  ठाणे
 3.  गडचिरोली
 4.  धुळे

उत्तर :गडचिरोली


 7. ‘माजुली’ काय आहे?

 1.  अरबी समुद्रातील बेट
 2.  बंगालच्या उपसागरातील बेट
 3.  ब्रम्हपुत्रेतील बेट
 4.  गंगेच्या मुखातील बेट

उत्तर :ब्रम्हपुत्रेतील बेट


 8. 2011 च्या जनगणेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे?

 1.  382
 2.  342
 3.  312
 4.  यापैकी नाही

उत्तर :382


 9. भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी आधीसूचित नाहीत?

 1.  पंजाब
 2.  गोवा
 3.  छत्तीसगढ
 4.  कर्नाटक

उत्तर :पंजाब


 10. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

 1.  वारली:गुजरात
 2.  मोपला:मणिपूर
 3.  लेपचा:सिक्किम
 4.  कातकरी:महाराष्ट्र

उत्तर :मोपला:मणिपूर


 11. नंतरची संख्या कोणती?

1101, 1106, 1111, ——?

 1.  11111
 2.  1115
 3.  1116
 4.  11116

उत्तर :1116


 12. एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती?

 1.  300
 2.  400
 3.  600
 4.  800

उत्तर :600


 13. रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली?

 1.  220 दिवस
 2.  210 दिवस
 3.  200 दिवस
 4.  215 दिवस

उत्तर :220 दिवस


 14. ताशी 36 किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

 1.  20 मीटर
 2.  200 मीटर
 3.  180 मीटर
 4.  360 मीटर

उत्तर :200 मीटर


 15. रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ, तर देवेशचे वजन किती?

 1.  150 किग्रॅ
 2.  50 किग्रॅ
 3.  42 किग्रॅ
 4.  48 किग्रॅ

उत्तर :42 किग्रॅ


 16. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

 1.  28,22
 2.  24,26
 3.  22,28
 4.  26,24

उत्तर :28,22


 17. 81 या अंकाचे वर्गमूळ कोणते?

 1.  4
 2.  7
 3.  9
 4.  10

उत्तर :9


 18. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8 अंश व 53.5 अंश आहे, तर त्याच्या तिसर्‍या कोनाचे माप किती?

 1.  119.3 अंश
 2.  12.3 अंश
 3.  60.7 अंश
 4.  यापैकी नाही

उत्तर :60.7 अंश


 19. 3,6,12,24,—–?

 1.  42
 2.  46
 3.  48
 4.  72

उत्तर :48


 20. हरीला 82 किमी चालावयाचे आहे, तो ताशी 16 किमी याप्रमाणे 4.5 तास चालतो, तर चालावयाचे अंतर किती राहते?

 1.  16 किमी
 2.  8 किमी
 3.  20 किमी
 4.  10 किमी

उत्तर : 10 किमी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.