सप्टेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
सप्टेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 सप्टेंबर – अलिप्त राष्ट्रवादी दिन
2 सप्टेंबर – नारळ दिवस
5 सप्टेंबर – राष्ट्रीय शिक्षक दिन, सांस्कृत दिन
7 सप्टेंबर – क्षमा दिन
8 सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिन
11 सप्टेंबर – जागतिक दहशतवादविरोधी दिन
14 सप्टेंबर – हिंदी दिन
16 सप्टेंबर – जागतिक ओझोन दिवस
21 सप्टेंबर – अभियंता दिन, आंतरराष्ट्रीय शांती दिवस
22 सप्टेंबर – राष्ट्रीय गुलाब दिन, कर्करोग आजारी कल्याण दिन
24 सप्टेंबर – जागतिक हृदय दिन
25 सप्टेंबर – राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन
26 सप्टेंबर – जागतिक मूक – बधिर दिन
27 सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिन