जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष
जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 जुलै – राष्ट्रीय चिकित्सक दिन (डॉ. बी.सी.रॉय जन्म दिन) / महाराष्ट्र कृषि दिन (वसंतराव नाईक यांचा जन्म दिन)
4 जुलै – अमेरिकन स्वातंत्र्य दिन
11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन
19 जुलै – बँक राष्ट्रीयीकरण दिन
22 जुलै – राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
26 जुलै – कारगील विजय दिवस