ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 ऑगस्ट जागतिक स्तनपान दिन
3 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
4 ऑगस्ट हृदयरोपण दिन
6 ऑगस्ट हिरोशिमा दिन, जागतिक शांतता दिन
9 ऑगस्ट राष्ट्रीय क्रांती दिन, नागासाकी दिन
12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवक दिन
14 ऑगस्ट पाकिस्तान स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट सदभावना दिन, अक्षय ऊर्जा दिन (श्री. राजीव गांधी यांचा जन्म)
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन) / महाराष्ट्र शेतकरी दिन (विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन)
Nice and good job