संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (Sampoorna Gramin Rojgar Yojana – SGRY)

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (Sampoorna Gramin Rojgar Yojana – SGRY) 

योजनेची सुरुवात – 25 सप्टेंबर 2001

योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्माण करणे

उद्देश – ग्रामीण बेरोजगारीचे चक्र मोडणे, रोजगाराबरोबर अन्नसुरक्षा पुरविणे, पायाभूत सुविधा पुरविणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

*SGRY योजनेअंतर्गत रोजगारधारकांना 5 किलो धान्य व एकूण पगाराच्या 25% पगार रोख स्वरुपात दिला जात असून याची अंमलबजावणी जिल्हा, पंचायत व ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.

*SGRY योजनेत 1 एप्रिल 2002 रोजी आश्वासित रोजगार योजना (EAS) व जवाहर ग्राम समृद्धी योजना (JGSY) समाविष्ट करण्यात आली.

*संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार 75:25% प्रमाणात करतात.

1 एप्रिल 2008 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेत (NREGS) समाविष्ट करण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.