राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम (National Food For Work Program – NFFWP)

राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम (National Food For Work Program – NFFWP)

योजनेची सुरवात – 14 नोव्हेंबर 2004

योजनेत कार्यवाही – दहावी पंचवार्षिक योजना

उद्देश – देशातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त साधनसामग्री उपलब्ध करून रोजगार वाढ करणे, खाद्य सुरक्षा प्रदान करणे या उद्देशाने NFFWP योजना सुरू करण्यात आली. ही योजना आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील अलूर गावात सूरु करण्यात आली.

*NFFWP देशातील 150 सर्वाधिक मागास जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली.

*NFFWP अंतर्गत जल संधारण, दुष्काळापासून सुरक्षा आणि भूमी विकास यासारखी कार्ये केली जातात.

*NFFWP अंतर्गत 25% पगार रोख स्वरुपात व बाकीचे अन्नधान्य स्वरुपात दिला जातो.

*NFFWP अंतर्गत स्त्री-पुरूषांना समान वेतन दिले जाते.

*NFFWP ही योजना केंद्रशासित प्रदेशातून लागू करण्यात आली नाही.

*NFFWP ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.