एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (Integrated Rural Development Program – IRDP)

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (Integrated Rural Development Program – IRDP)

योजनेची सुरुवात – 2 ऑक्टोबर 1980

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

उद्देश – ग्रामीण भागातील गरिबांना स्वयंरोजगाराचे स्त्रोत उभारण्यासाठी व्यापारी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवून सामाजिक, आर्थिक स्तरावर सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

*हा कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या 50:50% भागीदारीतून सुरू करण्यात आला.

You might also like
1 Comment
  1. Dongar says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.