जवाहर ग्रामसमृद्धी योजना (Jawahar Gram Samriddhi Yojana – JGSY)

जवाहर ग्रामसमृद्धी योजना (Jawahar Gram Samriddhi Yojana – JGSY)

योजनेची सुरुवात – 1 एप्रिल 1999

योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्माण करणे.

उद्देश -जवाहर रोजगार योजनेस (JRY) अधिक प्रभावी आणि व्यावहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये मागणी आधारित सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी साधनसामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.

*जवाहर ग्राम समृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.