ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना (Rural Landless Employment Guarantee Program – RLEGP)

ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना (Rural Landless Employment Guarantee Program – RLEGP)

योजनेची सुरुवात – 15 ऑगस्ट 1983.

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगारनिर्मिती करणे.

उद्देश – ग्रामीण भूमिहीनांना रोजगाराची हमी देणे, ग्रामीण राहणीमन सुधारणे व त्यांची खरेदी शक्ती वाढविणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.