राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (National Rural Employment Program – NREP)

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (National Rural Employment Program – NREP)

योजनेची सुरुवात – 2 ऑक्टोबर 1980

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्माण करणे.

उद्देश – ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगारांच्या अतिरिक्त संधि उपलब्ध करण्याबोरबरच गावांमध्ये स्थिर व उत्पादक साधनसामग्री निर्माण करणे. त्याचबरोबर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत बनवण्यासाठी समुदायीक परिस्थिती निर्माण करणे.

*राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या 50-50% भागीदारीतून लागू करण्यात आला. सन 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.