सामुदायिक विकास कार्यक्रम (Community Development Program – CDP)
सामुदायिक विकास कार्यक्रम (Community Development Program – CDP)
योजनेची सुरुवात – 2 ऑक्टोबर 1952
Must Read (नक्की वाचा):
योजनेत कार्यवाही – पहिली पंचवार्षिक योजना
लक्ष्य – सामाजिक सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे
उद्देश – ग्रामीण भागातील कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, आरोग्य उपचार व बालकल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन स्तरामध्ये वाढ करणे.
*पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचे अंग मानण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (National Rural Employment Program – NREP)
Samudaiyak vikas kendra office in HYDERABAD
Reply sir
Mujeeb sir kya mai lon lena ke leya kya kruse samdayek villas kendre par