संमेलन भाग 4 बद्दल माहिती

संमेलन भाग 4 बद्दल माहिती

अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन

दिनांक : 6 व 7 फेब्रु. 2016

अध्यक्ष : रवी बापट

स्थळ : धुळे

 

28 वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन

दिनांक : 29 ते 31 जाने. 2016

अध्यक्ष : केंद्रीय अनुसूचीत जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते

उद्घाटक : नितीन गडकरी

स्थळ : रत्नागिरी

 

17 वे समरसता साहित्य संमेलन

दिनांक : 30 व 31 जाने. 2016

अध्यक्ष : रमेश पतंगे

उद्घाटक : डॉ. नरेंद्र जाधव

स्थळ : कल्याण

 

चौथे व्यसन मुक्ती साहित्य संमेलन

दिनांक : 22 व 23 जाने. 2016

अध्यक्ष : मुक्ताताई पुणतांबेकर

उद्घाटक : डॉ. रमणसिंह (छत्तीसगड मुख्यमंत्री)

स्थळ : गोंदिया

 

89 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन

दिनांक : 15 ते 18 जाने. 2016

अध्यक्ष : श्रीपाल सबनीस

स्वागताध्यक्ष : डॉ. पी.डी. पाटील

उद्घाटक : शरद पवार

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.