नाटकार व नाटके भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
नाटकार व नाटके भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
- मालतीबाई बेडेकर – पारध, हिरा जो भंगला नाही
- रा.ग.गडकरी – एकच प्याला, पुण्यप्रभाव प्रेम संन्यास, भावबंधन, राजसंन्यास
- वृंदा दंडवते – खोट नाटक, दुष्टचक्र, बुट पॉलिश
- व्यंकटेश माडगूळकर – कुणाला कुणाचा मेळ नाही, पती गेले ग काठेवाडी, तू वेडा कुंभार
- वि.दा. सावरकर – उतर क्रिया, उ:शाप, सन्यस्त खडग
- विजय तेंडुलकर – घाशिराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईडर
- विशाखा दत – मुद्राराक्षस
- विश्राम बेडेकर – टिळक आणि आगरकर
- वि.स. खांडेकर – रंकाचे राज्य
- वि.वा. शिरवाडकर – कौतेय, नटसम्राट, बेकेट, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला