नाटकार व नाटके भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

नाटकार व नाटके भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती

  • कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर – कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विद्याहरण
  • गोविंद बलाळ देवल – शारदा
  • जयवंत दळवी – पुरुष, बॅरिस्टर, संध्याछाया, सूर्यास्त
  • दत्ता भगत – जहाज फुटल आहे, खेळीया, थांबा रामराज्य येतेय
  • कालिदास – शाकुंतल
  • प्र.के. अत्रे – घराबाहेर, पाणीग्रहण, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, डॉ. लागू, साष्टांग नमस्कार
  • प्रेमानंद गज्वी – जय जय रघुवीर समर्थ
  • चि.त्र्य. खानोलकर – अजब न्याय वर्तुळाचा, श्रीमंत पतीची राणी, सगेसोयरे
  • बळवंत पांडुरंग किर्लोस्कर – सौभद्र
  • पु.ल. देशपांडे – खोगीर भरती, तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.