महाराष्ट्रातील पहिले

 

महाराष्ट्रातील पहिले

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री. प्रकाश
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई (1927)
महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई (2 ऑक्टोबर 1972)
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा (रायगड)
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली (रायगड)
महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प तारापुर
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई (1957)
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ राहुरी (1968 जि. अहमदनगर)
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी (पुणे)
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपुर
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण (1832)
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन (1840)
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश (1904)
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे (1848)
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा (1961)
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई (1854)
महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति श्री. सुरेन्द्र चव्हाण
भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति महर्षि धोंडो केशव कर्वे
महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति श्री. सुरेन्द्र चव्हाण
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति आचार्य विनोबा भावे
महाराष्टाचे पहिले रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी
महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा जिल्हा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव रानडे
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) मुंबई ते कुर्ला (1925)
महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक सुरेखा भोसले (सातारा)
महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कुसुमावती देशपांडे
महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी
महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज
ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट श्वास (2004)
राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट श्वास
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World