RRB Question Set 2

RRB Question Set 2

भूगोलवरील प्रश्न :

1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

 1. आकाशगंगा
 2.  दीर्घिका
 3.  तेजोमेघ  
 4. तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा


2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

 1.  भांगाची भरती
 2. उधानाची भरती
 3.  ध्रुवीय भरती
 4.  विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती


 3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 1.  भूपट्ट निर्मिती
 2.  ज्वालामुखी
 3. भूकंप
 4.  मंद हालचाली

उत्तर : भूकंप


 4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 1.  तांबे
 2.  बॉक्साइट
 3.  लोखंड
 4. मॅगनीज

उत्तर : मॅगनीज


 5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 1.  हिराकुंड
 2.  जायकवाडी
 3. भाक्रा नांगल
 4.  तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल


 6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.

 1.  साल
 2.  देवदार
 3.  हलदू
 4. खैर

उत्तर : खैर


 7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

 1.  कळसूबाई
 2. धुपगड
 3.  महेंद्रगीरी
 4.  अनैमुडी

उत्तर : धुपगड


 8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

 1. भारत
 2.  नेपाळ
 3.  चीन
 4.  म्यानमार

उत्तर : भारत


 9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

 1. व्हेनिस
 2.  नेपल्स
 3.  मिलान
 4.  तुरीन

उत्तर : व्हेनिस


 10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 1.  श्रीलंका
 2.  आयर्लंड
 3. ग्रीनलंड
 4.  ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड


 11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.

 1.  हिमालय
 2. अंडीज
 3.  आल्पस
 4.  रॉकी

उत्तर : अंडीज


 12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.

 1.  पाचव्या
 2.  सहाव्या
 3. सातव्या
 4.  आठव्या

उत्तर : सातव्या


 13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

 1.  पोर्टब्लेयर
 2. कंवरती
 3.  दिल्ली
 4.  सिल्वासा

उत्तर :कंवरती


 14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

 1.  गुजरात
 2. राजस्थान
 3.  उत्तर प्रदेश
 4.  मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान


 15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

 1.  विंध्य
 2.  सातपुडा
 3. अरवली
 4.  हिमालय

उत्तर : अरवली


 16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

 1.  ओडिसा
 2.  केरळ
 3. कर्नाटक
 4.  आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक


 17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

 1. नर्मदा
 2.  कृष्णा
 3.  गोदावरी
 4.  कावेरी

उत्तर : नर्मदा


 18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 1.  मीटर
 2.  रिश्टर
 3. फॅदम
 4.  फूट

उत्तर : फॅदम


 19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

 1.  पंपाज
 2. डाऊन्स
 3.  प्रेअरी
 4.  व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स


 20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.

 1.  व्हेसूव्हियस
 2.  किलीमांजारो
 3.  काटमाई
 4. फुजियामा

उत्तर : फुजियामा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.