RRB Question Set 38

RRB Question Set 38

 

कॅलेंडर प्रश्नसंच

1. लिप वर्ष ओळखा.

  1.  1882
  2.  1886
  3.  1400
  4.  1988

उत्तर : 1988


2. 11 नोव्हें. 1983 या दिवशी कोणता वार होता?

  1.  सोमवार
  2.  बुधवार
  3.  गुरुवार
  4.  शुक्रवार

उत्तर : शुक्रवार


3. मे 2000 मध्ये 8 तारखेला दूसरा सोमवार होता तर त्या महिन्यातील कोणता वार 5 वेळा येणार नाही?

  1.  सोमवार
  2.  मंगळवार
  3.  बुधवार
  4.  शुक्रवार

उत्तर : शुक्रवार


4. लिपवर्ष कोणते?

  1.  1986
  2.  1886
  3.  2014
  4.  1984

उत्तर : 1984


5. मनीषचा पाचवा वाढदिवशी रविवार आहे. तर पंचविसावा वाढदिवशी कोणता वार येईल?

  1.  बुधवार
  2.  गुरुवार
  3.  मंगळवार
  4.  रविवार

उत्तर : गुरुवार


6. 11 मे 1997 रविवार होता तर 15 मे 1988 ला कोणता वार असेल?

  1.  रविवार
  2.  मंगळवार
  3.  बुधवार
  4.  शनिवार

उत्तर : रविवार


7. जरी गांधी जयंती शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी पंजाबराव देशमुखांची जयंती (27 डिसें.) कोणत्या दिवशी असेल?

  1.  शुक्रवार
  2.  शनिवार
  3.  रविवार
  4.  सोमवार

उत्तर : रविवार


8. 2 मे 1980 ला शुक्रवार होता तर 31 मे 1980 ला कोणता वार असेल?

  1.  शनिवार
  2.  रविवार
  3.  मंगळवार
  4.  गुरुवार

उत्तर : शनिवार


9. 11 नोव्हें. 2007 ला रविवार होता. तर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?

  1.  रविवार
  2.  शनिवार
  3.  मंगळवार
  4.  गुरुवार

उत्तर : शनिवार


10. 11 नोव्हें. 2007 ला रविवार होता. तर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?

  1.  रविवार
  2.  शनिवार
  3.  मंगळवार
  4.  सोमवार

उत्तर : शनिवार


11. 4 डिसेंबर 1992 ला शुक्रवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनी कोणता वार असेल?

  1.  शुक्रवार
  2.  रविवार
  3.  सोमवार
  4.  बुधवार

उत्तर : शुक्रवार


12. आज मंगळवार आहे तर 115 दिवसांनंतर कोणता वार असेल?

  1.  बुधवार
  2.  गुरुवार
  3.  शनिवार
  4.  शुक्रवार

उत्तर : शुक्रवार


13. 1 मार्च 1984 ला गुरुवार होता. तर पुढीलपैकी कोणत्या वर्षी गुरुवार येईल?

  1.  1988
  2.  1989
  3.  1990
  4.  1991

उत्तर : 1990


14. आज शनिवार आहे. तर 55 दिवसापूर्वी कोणता वार असेल?

  1.  सोमवार
  2.  बुधवार
  3.  शुक्रवार
  4.  रविवार

उत्तर : रविवार


15. 26 जाने. 2009 ला सोमवार आहे. तर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनी कोणता वार असेल?

  1.  शनिवार
  2.  मंगळवार
  3.  शुक्रवार
  4.  बुधवार

उत्तर : शनिवार


16. 20 फेब्रुवारी 1996 ला मंगळवार होता तर 30 डिसें. 1996 ला कोणता वार असेल?

  1.  सोमवार
  2.  गुरुवार
  3.  शनिवार
  4.  मंगळवार

उत्तर : सोमवार


17. एका महिन्यात चार दिवसानंतर पाच तारखेला शनिवार होता तर त्याच महिन्यात 28 तारखेला कोणता वार असेल?

  1.  मंगळवार
  2.  सोमवार
  3.  गुरुवार
  4.  शुक्रवार

उत्तर : सोमवार


18. एका महिन्यात 30 तारखेला शुक्रवार होता तर त्याच महिन्यात 2 तारखेला कोणता वार असेल?

  1.  मंगळवार
  2.  रविवार
  3.  शुक्रवार
  4.  शनिवार

उत्तर : शुक्रवार


19. एक महिन्याच्या सुरूवातीस सोमवार आहे तर 26 तारखेला कोणता दिवस असेल?

  1.  मंगळवार
  2.  बुधवार
  3.  शुक्रवार
  4.  गुरुवार

उत्तर : शुक्रवार


20. नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्यादिवशी शनिवार होता. तर आज कोणता दिवस असेल?

  1.  शुक्रवार
  2.  शनिवार
  3.  रविवार
  4.  सोमवार

उत्तर : रविवार

  

You might also like
2 Comments
  1. nitin says

    hi

  2. Shubham says

    Add

Leave A Reply

Your email address will not be published.