RRB Question Set 34
RRB Question Set 34
काळ-वेग-अंतर प्रश्नसंच
1. 350 मीटर लांबीच्या 36 किमी वेगाने जाणार्या रेल्वेला एका व्यक्तीस ओलांडायला किती वेळ लागेल?
- 30
- 35
- 40
- 45
उत्तर : 35
2. 350 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांबीच्या पूलास 54 किमी या वेगाने किती वेळात ओलांडेल?
- 30
- 35
- 40
- 25
उत्तर : 40
3. 300 मीटर लांबीच्या पूलास 200 मीटर लांबीचे रेल्वे 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीच्या वेग किती?
- 50
- 100
- 120
- 80
उत्तर : 100
4. 450 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्या गाडीचा तासी वेग किती?
- 40
- 45
- 50
- 60
उत्तर : 45
5. 72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल?
- 900
- 800
- 1000
- 1200
उत्तर : 1000