RRB Question Set 37
RRB Question Set 37
चक्रवाढ व्याज प्रश्नसंच
1. 10% वार्षिक व्याजाने विशिष्ठ रकमेवर 3 वर्षात चक्रवाढ व्याज तसेच साधारण व्याजात 62 रुपयाचा अंतर आहे तर ती रकम कोणती?
- 2000
- 20000
- 4000
- 40000
उत्तर : 2000
2. 40000 रु. रकमेवरील 10% दराने मिळणारे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 12240
- 13240
- 14240
- 15240
उत्तर : 13240
3. एका विशिष्ट रकमेवर 20% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 1456 रु. व्याज प्राप्त होतो. तर ती रकम कोणती?
- 5000
- 20000
- 4000
- 2000
उत्तर : 2000
4. 4% वार्षिक दराने एका विशिष्ठ रकमेवर मिळणार्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे. ती रक्कम कोणती?
- 20000
- 2000
- 4000
- 24000
उत्तर : 20000
5. 3000 रुपये रकमेवर 6% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 270.08
- 370.8
- 470.8
- 570.8
उत्तर : 370.8
6. 2% दराने 1000 रुपये रकमेवरील मिळणारे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 42.4
- 44.4
- 58.4
- 40.4
उत्तर : 40.4
7. एका विशिष्ठ रकमेवर 7% दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रकम कोणती?
- 1000
- 10000
- 12000
- 1200
उत्तर : 10000
8. 12000 रुपये रकमेवर 5% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 1891.2
- 1991.2
- 1791.2
- 1691.2
उत्तर : 1891.2
9. 1500 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 615
- 515
- 315
- 415
उत्तर : 315
10. 10000 रुपये रकमेवर एका विशिष्ठ दराने 3 वर्षात 1576 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा दर किती?
- 5%
- 6%
- 7%
- 8%
उत्तर : 5%
11. एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
- 200
- 2000
- 20000
- 20400
उत्तर : 2000
12. 9000 रुपये रकमेवर 12% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 2189.6
- 2089.6
- 1979.6
- 2289.6
उत्तर : 2289.6
13. 11000 रुपये एक सावकार 5% दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने देतो तर त्याला तीन वर्षांनंतर किती रकम मिळेल?
- 11733.6
- 12733.6
- 13733.6
- 12633.6
उत्तर : 12733.6
14. 28000 रुपये रकमेवर मालतीला 3% दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याजने किती व्याज मिळेल?
- 1705.2
- 1065.2
- 1755.2
- 1735.2
उत्तर : 1705.2
15. 5000 रुपये रकमेवरील 5% दराने 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 1057.5
- 1067.5
- 1177.5
- 1077.5
उत्तर : 1077.5
16. 2000 रु. रकमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 205
- 405
- 200
- 2050
उत्तर : 205
17. दर 5000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 105
- 1050
- 2050
- 1250
उत्तर : 1050
18. 10000 रु. रकमेवर 4% दराने चार वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
- 1600
- 1698.58
- 1598.50
- 1298.58
उत्तर : 1698.58
19. एका विशिष्ठ रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 2698 चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?
- 4000
- 8000
- 6000
- 9000
उत्तर : 8000
20. एका विशिष्ट रकमेवर 6% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 2472 रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रकम कोणती?
- 2000
- 20000
- 24000
- 2400
उत्तर : 20000