RRB Question Set 5

RRB Question Set 5

व्यक्ती विशेषवरील प्रश्न :

1. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

  1.  सुजाता मनोहर
  2.  श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
  3.  सरोजिनी नायडू
  4.  अरुणाआसफअली

उत्तर: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित


 

2. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविले?

  1.  कोना प्रभाकर राव
  2.  सादिक अली
  3.  डॉ. शंकरदयाल शर्मा
  4.  श्री. प्रकाश

उत्तर:श्री. प्रकाश


 

3. मुंबई प्रांतांचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

  1.  बाळ गंगाधर खेर
  2.  मोरराजी देसाई
  3.  नरीमन
  4.  यशवंतराव चव्हाण

उत्तर:बाळ गंगाधर खेर


 

4. व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान कुणाला मिळाला?

  1.  मोरराजी देसाई
  2.  यशवंतराव चव्हाण
  3.  शंकरराव चव्हाण
  4.  मारोतराव कंनमवार

उत्तर:यशवंतराव चव्हाण


 

5. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती कोण?

  1.  शरद पवार
  2.  वसंतराव नाईक
  3.  यशवंतराव चव्हाण
  4.  वसंतदादा पाटील

उत्तर:वसंतराव नाईक


 

6. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?

  1.  नाशिकराव तिरपुडे
  2.  रामराव आदिक
  3.  गोपीनाथ मुंडे
  4.  छगन भूजबळ

उत्तर: नाशिकराव तिरपुडे


 

7. मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण?

  1.  कुंदनलाल फिरौदिया
  2.  सयाजी सिलम
  3.  शरद दिघे
  4.  ग.वा. मावळणकर

उत्तर:ग.वा. मावळणकर


 

8. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?

  1.  डॉ. राजेंद्रप्रसाद
  2.  डॉ. राधाकृष्णन
  3.  झाकीर हुसेन
  4.  वराह व्यंकट गिरी

उत्तर:डॉ. राधाकृष्णन


 

9. सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदवर राहिलेली व्यक्ति कोण होते?

  1.  डॉ. राजेंद्रप्रसाद
  2.  डॉ. राधाकृष्णन
  3.  वराह व्यंकट गिरी
  4.  झाकीर हुसेन

उत्तर:डॉ. राधाकृष्णन


 

10. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

  1.  श्रीमती इंदिरा गांधी
  2.  विजयालक्ष्मी पंडित
  3.  श्रीमती प्रतिभाताई पाटील
  4.  अरुणाअसफअली

उत्तर:श्रीमती प्रतिभाताई पाटील


 

11. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण?

  1.  जनरल मानेकशा
  2.  जनरल करीअप्पा
  3.  जनरल अरुणकुमार वैध
  4.  जनरल रॉय बुचर

उत्तर:जनरल करीअप्पा


 

12. स्वतंत्र भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

  1.  लॉर्ड माऊंट बॅटन
  2.  डॉ. राजेंद्रप्रसाद
  3.  सी.राजगोपालाचारी
  4.  पंडित नेहरू

उत्तर:सी.राजगोपालाचारी


 

13. एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय?

  1.  शेर्पा तेनसिंग
  2.  फू. दोरजी
  3.  शेर्पा रामसिंग
  4.  संतोष यादव

उत्तर:शेर्पा तेनसिंग


 

14. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला?

  1.  अनीता सुद
  2.  आरती शहा
  3.  आरती गुप्ता
  4.  आरती पटेल

उत्तर:आरती शहा


 

15. 1984 साली सुवर्णमंदीरातील अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबविलेली मोहीम कोणती?

  1.  ऑपरेशन ब्ल्यु स्टार
  2.  ऑपरेशन ककुन
  3.  ऑपरेशन लष्कर
  4.  ऑपरेशन स्टार

उत्तर:ऑपरेशन ब्ल्यु स्टार


 

16. ‘प्रिन्स ऑफ वेन्स म्युझियम’ कोठे आहे?

  1.  मुंबई
  2.  ठाणे
  3.  रायगढ
  4.  नागपूर

उत्तर:मुंबई


 

17. 1928, साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे ‘वेळवंडी नदीवर’ कोणते धरण बांधण्यात आले?

  1.  प्रिन्स ऑफ वेन्स
  2.  निळवंडी
  3.  लॉईड
  4.  भाटघर

उत्तर:लॉईड


 

18. शिखांचे दहावे गुरु ‘गुरु गोविंदसिंहजी’ यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  नांदेड
  2.  रायगढ
  3.  नागपूर
  4.  अकोला

उत्तर: नांदेड


 

19. कोकणचे गांधी म्हणून कोणाला संबोधतात?

  1.  म. गांधी
  2.  अप्पसाहेब पटवर्धन
  3.  दादासाहेब गांधी
  4.  तानाजी पटवर्धन

उत्तर:अप्पसाहेब पटवर्धन


 

20. ‘लमाण’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

  1.  प्र.के. अत्रे
  2.  श्रीराम लागू
  3.  नामदेव ढसाळ
  4.  चंदनशीव      

उत्तर: श्रीराम लागू

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.