RRB Question Set 31

RRB Question Set 31

नफा-तोटा

1. जय एक वस्तू 70 रु. ला खरेदी करतो आणि 84 रुपयास विकतो तर या व्यवहारात जयला किती % नफा होतो?

  1.  25
  2.  20
  3.  30
  4.  10

उत्तर : 20


2. जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

  1.  400
  2.  450
  3.  475
  4.  500

उत्तर : 500


3. आचल एक खुर्ची 360 रुपयास विकते त्यावर तिला 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

  1.  380
  2.  340
  3.  300
  4.  500

उत्तर : 300


4. एका विक्रेता काही वस्तू 200 रूपयास खरेदी करतो. त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/5 नफा होतो. तर त्याला किती टक्के नफा होतो?

  1.  20
  2.  25
  3.  30
  4.  40

उत्तर : 20


5. एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती?

  1.  370
  2.  280
  3.  300
  4.  420

उत्तर : 420


6. 12 साबनांची खरेदी किंमत ही 10 सबनांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

  1.  20% तोटा
  2.  25% नफा
  3.  20% नफा
  4.  25% तोटा

उत्तर : 20% नफा


7. एक वस्तू दिलीप 89 रूपयास विकतो. त्यामुळे त्याला तोटा होतो. तेवढाच नफा ती वस्तु 121 रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

  1.  100
  2.  210
  3.  70
  4.  105

उत्तर : 105


8. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?

  1.  1020
  2.  1050
  3.  1000
  4.  1215

उत्तर : 1020


9. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

  1.  740
  2.  700
  3.  750
  4.  600

उत्तर : 600


10. एक वस्तू 37 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 57 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

  1.  67
  2.  37
  3.  57
  4.  47

उत्तर : 47


11. एका वस्तूची किंमत 20% वाढवून 20% सूट होतो तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा या तोटा होतो?

  1.  4% तोटा
  2.  4% नफा
  3.  20% नफा
  4.  20% तोटा

उत्तर : 4% तोटा


12. राकेश अनुक्रमे 20, 30% सूट देतो तर तो एकूण किती % सूट देतो?

  1.  50
  2.  44
  3.  6
  4.  60

उत्तर : 44


13. एक विक्रेता अनुक्रमे 10, 20, 30% सूट देतो. तर तो एकूण किती % सूट देतो?

  1.  40
  2.  60
  3.  59.6
  4.  49.6

उत्तर : 49.6


14. एक दुकानदार 1 किलो साखर मागे 200 ग्राम कमी देतो तर त्या दुकानदाराला किती % नफा होतो?

  1.  25
  2.  20
  3.  40
  4.  50

उत्तर : 25


15. मनोज एक वस्तू 10% नफ्याने 660 रुपयास विकतो. त्याने ती वस्तू 20% नफ्याने विकावी यासाठी त्याने ती वस्तु किती रूपायास विकावी?

  1.  720
  2.  700
  3.  680
  4.  660

उत्तर : 720


16. मोबाईलची खरेदी किंमत 7000 रुपये आहे. 20% नफ्याने त्या वस्तूची विक्री किंमत किती?

  1.  8400
  2.  7400
  3.  6400
  4.  8000

उत्तर : 8400


17. राधिका एक जार 336 रुपयात विकते त्यावर तिला 12% नफा होतो तर त्या जारची खरेदी किंमत किती?

  1.  350
  2.  200
  3.  400
  4.  300

उत्तर : 300


18. नरेश एक शर्ट 10% तोट्याने विकतो तर त्याने तो शर्ट 10% नफ्याने विकला असता तर त्याला 60 रुपये अधिक मिळाले असते तर त्या शर्टची खरेदी किंमत किती?

  1.  300
  2.  200
  3.  250
  4.  400

उत्तर : 300


19. सूषमा बांगड्यांचा सेट 5% नफ्याने विकते. तिने तो सेट 15% नफ्याने विकला असता तर तिला 30 रुपये अधिक मिळाले असते तर त्या सेटची खरेदी किंमत किती?

  1.  100
  2.  300
  3.  200
  4.  400

उत्तर : 300


20. एका वस्तूची 25% नफ्याने विक्री किंमत 250 आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

  1.  250
  2.  200
  3.  300
  4.  275

उत्तर : 200

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.