RRB Question Set 30

RRB Question Set 30

 

गुणोत्तर प्रमाण प्रश्नसंच

1. 20 सेकंदाचे 20 मिनिटाशी गुणोत्तर किती?

  1.  1:60
  2.  1:6
  3.  1:1
  4.  2:60

उत्तर : 1:60


2. 40 तासाचे 40 मिनिटाशी गुणोत्तर किती?

  1.  1:1
  2.  60:1
  3.  1:80
  4.  1:30

उत्तर : 60:1


3. L व M यांच्या नफ्याचे गुणोत्तर 7:3 आहे. M व N यांच्या नफ्याचे गुणोत्तर 2:5 आहे तर C व

N यांच्या नफ्याचे गोणोत्तर किती?

  1.  3:7
  2.  7:3
  3.  15:14
  4.  14:15

उत्तर : 14:15


4. P:Q = 1:8, Q:R = 2:5. R:S = 1:3 तर Q:S = किती?

  1.  60:1
  2.  1:60
  3.  15:12
  4.  2:15

उत्तर : 2:15


5. 20 वर्ष वय असलेल्या मुलाचे 55 वर्ष वय असलेल्या वडिलांशी असलेले गुणोत्तर किती?

  1.  4:11
  2.  11:4
  3.  5:4
  4.  5:11

उत्तर : 4:11


6. शिवा व राजेश यांचे वजनाचे गुणोत्तर 2:3 आहे. शिवाचे वजन 30 किलो ग्राम आहे तर राजेशचे

वजन किती?

  1.  40
  2.  45
  3.  12
  4.  36

उत्तर : 45


7. A:B = 1:3, B:C = 3:2, तर C:A = किती?

  1.  1:2
  2.  1:3
  3.  2:1
  4.  1:4

उत्तर : 2:1


8. 35 मिनिटांचे 1 तासाची असलेले गुणोत्तर किती?

  1.  35:1
  2.  1:35
  3.  12:17
  4.  7:12

उत्तर : 7:12


9. 2 तासाचे 2 मिनिटांशी असलेले गुणोत्तर किती?

  1.  1:60
  2.  1:1
  3.  60:1
  4.  6:1

उत्तर : 60:1


10. त्रिजेचे व्यासाशी असलेले गुणोत्तर किती?

  1.  1.2
  2.  1:3
  3.  2:1
  4.  3:1

उत्तर : 1.2


11. दिवसाचे आठवडाशी असलेले गुणोत्तर किती?

  1.  1:7
  2.  1:8
  3.  7:1
  4.  8:1

उत्तर : 1:7


12. सदा आणि लुकेश यांच्या वजनाचे गोणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या वजनातील अंतर 80 किलो. आहे

तर सदाचे वजन किती?

  1.  112 किलो.
  2.  80 किलो.
  3.  32 किलो.
  4.  48 किलो.

उत्तर : 32 किलो.


13. अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9:1 आहे. स्नेहल दीप यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. तर

अक्षय व दीप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

  1.  3:18
  2.  6:1
  3.  2:3
  4.  9:1

उत्तर : 6:1


14. 20:x:45 या तिन्ही संख्याप्रमाणात आहेत. तर x=?

  1.  900
  2.  30
  3.  90
  4.  45

उत्तर : 30


15. चार संख्यांची सरासरी 16 आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 3:2:5:6 आहे तर सर्वात मोठी संख्या

कोणती?

  1.  8
  2.  6
  3.  20
  4.  24

उत्तर : 24


16. तीन संख्यांचे गुणोत्तर 1:4:6 आहे. त्यांची बेरीज 66 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती?

  1.  6
  2.  12
  3.  36
  4.  24

उत्तर : 6


17. एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. लहान व मोठ्या कोणातील अंतर 30° आहे. तर

मोठ्या कोणाचे माप किती?

  1.  30°
  2.  45°
  3.  75°
  4.  60°

उत्तर : 75°


18. दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर त्रिज्यांचे गुणोत्तर किती?

  1.  2:5
  2.  5:2
  3.  4:25
  4.  25:4

उत्तर : 2:5


19. एक संख्या दुसर्‍या संख्येपेक्षा 24 ने अधिक आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 3:11 आहे. तर लहान

संख्या कोणती?

  1.  33
  2.  6
  3.  9
  4.  3

उत्तर : 9


20. w:x = 1:6, x:y = 2:3, y:z = 1:3 तर w:y =?

  1.  1:9
  2.  9:1
  3.  1:6
  4.  6:1  

उत्तर : 1:9

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.