RRB Question Set 27

RRB Question Set 27

सांकेतिक भाषा प्रश्नसंच

 

1. जर डोळे म्हणजे पाय, पाय म्हणजे नाक, नाक म्हणजे कान तर कान म्हणजे हात, तर ऐकण्यासाठी काय वापराल?

  1.  पाय
  2.  हात
  3.  डोळे
  4.  कान

उत्तर : हात


 

2. जर गादी म्हणजे चटई, चटई म्हणजे पंखा, पंखा म्हणजे झाडू, झाडू म्हणजे घर तर घर झाडण्याकरिता काय वापराल?

  1.  चटई
  2.  पंखा
  3.  झाडू
  4.  घर

उत्तर : घर


 

3. जर हत्ती म्हणजे कुत्रा, कुत्रा म्हणजे मंजर, मंजर म्हणजे झुरळ, झुरळ म्हणजे पोपट तर यातील नाकाने पाणी फेकणारा प्राणी कोणता?

  1.  कुत्रा
  2.  झुरळ
  3.  मांजर
  4.  हत्ती

उत्तर : कुत्रा


 

4. जर सायकल म्हणजे बैलगाडी, बैलगाडी म्हणजे मोटर, मोटर म्हणजे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर म्हणजे रणगाडा तर बैलाव्दारे खेचले जाणारे वाहन कोणते?

  1.  सायकल
  2.  मोटार
  3.  बैलगाडी  
  4.  ट्रॅक्टर

उत्तर : मोटार


 

5. डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्यांना कोण तपासेल?

  1.  डॉक्टर
  2.  अभियंता
  3.  शिक्षक
  4.  वकील

उत्तर : वकील


 

6. जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनस खडू म्हटले, खडूस वही म्हटले, फळ्यावर लिहिण्याकरिता काय वापरतात?

  1.  पुस्तक
  2.  पेन
  3.  खडू
  4.  वही

उत्तर : वही


7. एका सांकेतिक भाषेत कावळ्यास बगळा, बगळ्यास पोपट, पोपटास कबुतर व कबुतरास मोर म्हटले तर शांततेचे प्रतिक काय?

  1.  कबुतर
  2.  मोर
  3.  बगळा
  4.  कावळा

उत्तर : मोर


 

8. एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल?

  1.  वही
  2.  पेन
  3.  घड्याळ
  4.  सायकल

उत्तर : सायकल


9. एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजेच ढग, ढग, म्हणजे आकाश, आकाश म्हणजे वारा तर, पाऊस काशातून पडतो.

  1.  ढगातून
  2.  हवेतून
  3.  आकाशातून
  4.  वार्‍यामधून

उत्तर : आकाशातून


10. जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  1.  बॅडमिंटन
  2.  क्रिकेट
  3.  टेनिस
  4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही


11. एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ‘green colour book’, 485 म्हणजे ‘blue colour cover’ आणि 794 म्हणजे ‘greeen colour earth’ तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?

  1.  greeen
  2.  colour
  3.  cover
  4.  earth

उत्तर : earth


 

12. एका सांकेतिक भाषेत 213 म्हणजे ‘sunday is holiday’, 514 म्हणजे ‘monday is morning’ व 513 म्हणजे ‘sunday is morning’ तर ‘sunday’ या शब्दासाठी कोणता अंक आलेला आहे?

  1.  1
  2.  3
  3.  4
  4.  5

उत्तर : 3


 

13. एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ ‘Bring me apple’ असा होतो, 358 ह्याचा अर्थ ‘Peel green apple’ असा होतो आणि 374 ह्याचा अर्थ ‘Bring green fruit’ असा होतो. तर, खाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक ‘me’ करता योग्य होईल?

  1.  4
  2.  5
  3.  6
  4.  7

उत्तर : 6


 

14. एका सांकेतिक भाषेत ‘pin kin rin’ म्हणजे This is book’, ‘pin kin win’ म्हणजे ‘book is red’ आणि ‘kin win sin’ म्हणजे ‘oreange is red’ तर This करिता शब्द कोणता सांकेतिक शब्द आहे?

  1.  kin
  2.  nin
  3.  win
  4.  sin

उत्तर : nin


 

15. एका सांकेतिक लिपीत ‘rust nsb kurt’ म्हणजे ‘Tomato is sweet’, rust kurt luit’ म्हणजे ‘Tomato is Fruit’, आणि ‘mabs हा शब्द Sweet Frut’ तर Good म्हणजे काय?

  1.  rust
  2.  nsb
  3.  mabs
  4.  kurt

उत्तर : mabs


16. एका सांकेतिक भाषेत ‘He is player’, करिता ‘mis rid nik’ तसेच ‘He plays Cricket’, करिता ‘mis zik tic’ आणि ‘He plays Hockey’ करिता ‘mis zik bit’ असेल तर ‘Hockey’ साठी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे?

  1.  mis
  2.  rid
  3.  nik
  4.  bit

उत्तर : bit


 

17. एका सांकेतिक भाषेत ‘bsq msw cdba म्हणजे ‘Radha read book’, ‘cdba mnip grip’ म्हणजे ‘Radha take tea’ म्हणजे ‘fidk grip pik’ म्हणजे ‘tea is good’ तर ‘tea’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?

  1.  bsq
  2.  cdba
  3.  pik
  4.  grip

उत्तर : grip


18. एका सांकेतिक भाषेत ‘kee pee nee’ म्हणजे ‘bad rat cat’, ‘nee see eee’ म्हणजे ‘good small cat’, ‘pee eee kee’ म्हणजे ‘rat small bad’ तर ‘good’ कोणता सांकेतिक शब्द आलेला आहे?

  1.  nee   
  2.  see
  3.  eee
  4.  kee

उत्तर : see


 

19. एका सांकेतिक भाषेत ‘loes koes soes’ म्हणजे ‘water is liquid’, ‘roes koes poes’ म्हणजे ‘liquid and solid’, तर ‘koes’ हा सांकेतिक शब्द खालीलपैकी कोणता शब्द दर्शवितो?

  1.  water
  2.  liquid
  3.  and
  4.  solid

उत्तर : liquid


 20. एका सांकेतिक भाषेत ‘pit wit nit’ म्हणजे ‘apple is fruit’, ‘rit kit wit’, म्हणजे ‘orange is sweet’ व ‘nit wit rit’ म्हणजे ‘Fruit is sweet’, तर ‘sweet’ या शब्दासाठी कोणता सांकेतिक शब्द आहे?

  1.  rit
  2.  wit
  3.  pit
  4.  kit

उत्तर : rit

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.