RRB Question Set 21

RRB Question Set 21

टक्केवारी प्रश्नसंच

1. पवणी लोकसंख्या प्रत्येक वर्षी 20% नी वाढते 2013 मध्ये लोकसंख्या 50000 आहे तर 2015 मध्ये किती होईल?

  1.  22000
  2.  30000
  3.  70000
  4.  72000

Ans : 72000


 2. रविचा पगार मनिषच्या पगाराच्या 30% अधिक आहे तर मनिषचा पगार रविच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे?

  1.  24
  2.  25
  3.  20
  4.  23.07

Ans : 23.07


 3. अक्षय आपल्या मासिक पगाराच्या 13%, 12%, 15% खर्च करतो व 18000 ची बचत करतो तर त्याचा मासिक पगार किती?

  1.  15000
  2.  12000
  3.  30000
  4.  45000

Ans : 30000


 4. दीप आपल्या मासिक पगाराच्या 15% घर खर्चावर, 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व 9000 ची बचत करते तर ती घर खर्चावर किती खर्च करते?

  1.  4000
  2.  8000
  3.  3000
  4.  4500

Ans : 3000


 5. रानी आपल्या मासिक पगाराच्या 15% घर खर्चावर, 40% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व 9000 ची बचत करते तर ती घर खर्चावर किती रुपये खर्च करते?

  1.  4000
  2.  8000
  3.  3000
  4.  4500

Ans : 3000


 6. एका संख्येचे 12% नी 18% यांची बेरीज 90 आहे तर ती संख्या कोणती?

  1.  200
  2.  150
  3.  250
  4.  300

Ans : 300


 7. एका संख्येचे 19% आणि 9% यातील अंतर 40 आहे तर ती संख्या कोणती?  

  1.  200
  2.  40
  3.  400
  4.  100

Ans : 400


 8. एका संख्येचे 13% जर 52 असेल तर ती संख्या कोणती?

  1.  200
  2.  400
  3.  100
  4.  500  

Ans : 400


 9. एका संख्येतून त्याच संख्येचे 12% वजा केले असता 528 ही संख्या मिळले तर ती मूळ संख्या कोणती?

  1.  400
  2.  600
  3.  540
  4.  650

Ans : 600


 10. अजयचा मासिक पगार रजनीच्या मासिक पागरपेक्षा 40% कमी आहे तर रजनीचा पगार अजयच्या पगारापेक्षा किती % अधिक आहे?

  1.  33.33
  2.  66.66
  3.  60
  4.  30

Ans : 66.66


 11. एका संख्येमधून त्याच संख्येएवढे % वजा केले असता 24 संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

  1.  60
  2.  40
  3.  30
  4.  80

Ans : 60


 12. मोखारा ह्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते तर जर 2012 मध्ये या गावाची लोकसंख्या 2400 होती तर 2014 मध्ये किती होईल?

  1.  3456
  2.  2456
  3.  3000  
  4.  2880

Ans : 3456


 13. सुरेखाचा मासिक पगार 12000 आहे ती आपल्या मासिक पगाराच्या 30% रक्कम खर्च करते तर ती किती रुपये बचत करते?

  1.  8400
  2.  3600
  3.  1200
  4.  7200

Ans : 8400


 14. 480 चे 20% – ? चे 30% = 75

  1.  30
  2.  70
  3.  40
  4.  60

Ans : 70


 15. 500 चे ?% + 300 चे 10% = 100

  1.  15
  2.  70
  3.  14
  4.  16

Ans : 14


 16. एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

  1.  30
  2.  35
  3.  20
  4.  40

Ans : 40


 17. एका संख्येचे 39% नी 9% यातील अंतर 60 आहे तर त्या संख्येचे 60% किती?

  1.  120
  2.  140
  3.  280
  4.  180

Ans : 180


 18. एका संख्येमधून त्याच संख्येएवढे % मिळवले असता 24 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?

  1.  30
  2.  20
  3.  10
  4.  40

Ans : 20


 19. एका संख्येचे 65% आणि 45% यामध्ये 60 चा अंतर आहेत तर त्या संख्येचे 12% किती?

  1.  36
  2.  46
  3.  5
  4.  40

Ans : 36


 20. सिमाचा पगार दरवर्षी 10% नी वाढतो. 2013 ला तिचा पगार 8000 होता तर 2015 ला किती असेल?

  1.  9680
  2.  8680
  3.  10680
  4.  8800

Ans :9680

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.