RRB Question Set 13
RRB Question Set 13
बेरीज प्रश्नसंच :
1. 3192 + ? + 2112 = 6514
- 1310
- 1210
- 1410
- 1030
उत्तर : 1210
2. 315 + 4.15 + 415 = ?
- 734.15
- 1130
- 73.415
- 634.5
उत्तर :734.15
3. 0.15 + 3.14 = ?
- 64.3
- 6.43
- 346.9
- 34.69
उत्तर :34.69
4. 409 + 40.9 = ?
- 122.7
- 1227
- 453.99
- 45.399
उत्तर :453.99
5. 212 + 111 + 333 = ?
- 565
- 656
- 556
- 456
उत्तर :656
6. 73144 + 3215 + ? = 80742
- 3413
- 5413
- 4383
- 4413
उत्तर :4383
7. 79821 या संख्येतील 8 व 1 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
- 9
- 18
- 801
- 810
उत्तर :801
8. 96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
- 9
- 6300
- 6030
- 603
उत्तर :6030
9. रूपा व काजल यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. काजल रूपापेक्षा 15 वर्षानी लहान आहे. तर रुपाचे वय किती?
- 35
- 15
- 20
- 40
उत्तर :35
10. A व B यांच्या जवळील एकत्रीत रकम 450 रुपये आहे. त्यांच्या कडील पैशाचा अनुपात अनुक्रमे 7:8 आहे तर B कडील रकम किती?
- 240
- 210
- 260
- 250
उत्तर :240
11. रामकडील रकम गुरुकडील रकमेच्या चौपट आहे. त्यांच्याकडे एकत्रीत 40 रुपये आहेत. तर गुरुकडे किती रकम आहे?
- 12
- 32
- 10
- 8
उत्तर :8
12. लता 5 दिवसात 500 रुपये खर्च करते. तिचा प्रत्येक दिवशीची खर्च आधीच्या दिवसापेक्षा 10 रु. ने अधिक असतो तर तिचा दुसर्या दिवशीच्या खर्च किती?
- 80
- 100
- 90
- 120
उत्तर :90
13. एका कार्यक्रमात 16 पाहुने हजर होती. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली?
- 120
- 90
- 80
- 100
उत्तर :120
14. एका कार्यक्रमात 28 हस्तांदोलने झाली तर त्या कार्यक्रमात एकूण किती पाहुणे हजर होती?
- 10
- 5
- 7
- 8
उत्तर :8
15. अल्का व सरिता यांचे वजनाची बेरीज 64 kg. आहे. अल्काचे वजन सरिताच्या वजनाच्या तिप्पट आहे तर सरिताचे वजन किती?
- 22
- 48
- 16
- 20
उत्तर :16
16. 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किंमती ची बेरीज किती?
- 4001
- 401
- 5
- 4010
उत्तर :4001
17. अस्मिताचे वय मनीषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर मनीषाचे वय किती?
- 22
- 11
- 20
- 13
उत्तर :11
18. राधाचे वय गौरीच्या वयापेक्षा 3 वर्षाने अधिक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. तर राधाचे वय किती?
- 20
- 10
- 27
- 17
उत्तर :20
19. मयूरकडे काही मोर व हरणे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. त्यांच्या पायांची संख्या 142 आहेत – तर मयूरकडे हरणे व मोर किती आहे?
- 23,25
- 25,23
- 27,21
- 21,27
उत्तर :23,25
20. सचिन व अमोल यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष आहे. अमोलचे वय सचिनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे. तर सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर किती?
- 13 वर्ष
- 14 वर्ष
- 15 वर्ष
- 16 वर्ष
उत्तर : 15 वर्ष