RRB Question Set 12

RRB Question Set 12

संकीर्ण माहिती प्रश्नसंच:

1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

 1.  सन 1945
 2.  सन 1946
 3.  सन 1950
 4.  सन 1947

उत्तर: सन 1945


 

2. आशियाई विकास बँकेचे कार्यालय कोठे आहे?

 1.  बँकॉक
 2.  मनिला
 3.  सिंगापुर
 4.  टोकिओ

उत्तर:मनिला


 

3. खालीलपैकी कोणती संस्था आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करण्यास आर्थिक मदत करते?

 1.  जागतिक बँक
 2.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
 3.  आशियाई विकास बँक
 4.  जागतिक व्यापर संघटना

उत्तर:जागतिक व्यापर संघटना


 

4. यूरोपियन आर्थिक समुदायाचे मुख्यालय कोठे आहे?

 1.  लंडन
 2.  अथेन्स
 3.  ब्रुसेल्स
 4.  स्टॉकहोम

उत्तर:ब्रुसेल्स


 

5. सध्या योरोपियन आर्थिक समुदायाचे किती देश सदस्य आहेत?

 1.  11
 2.  13
 3.  15
 4.  17

उत्तर:15


 

6. महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार —– दिवस शिवाजी महाराजांची जयंती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 1.  16 एप्रिल
 2.  7 एप्रिल
 3.  19 फेब्रुवारी
 4.  10 मार्च

उत्तर:19 फेब्रुवारी


 

7. नाफ्ता या व्यापारी संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो?

 1.  अमेरिका
 2.  कॅनडा
 3.  मेक्झिको
 4.  यापैकी सर्व

उत्तर:यापैकी सर्व


 

8. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

 1.  18 नोव्हेंबर
 2.  27 फेब्रुवारी
 3.  31 जुलै
 4.  11 जुलै

उत्तर:11 जुलै


 

9. जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

 1.  15 जानेवारी
 2.  8 मार्च
 3.  7 एप्रिल
 4.  5 जून

उत्तर:7 एप्रिल


 

10. राष्ट्रकुल स्पर्धा किती वर्षांनंतर भरविल्या जातात?

 1.  दोन
 2.  तीन
 3.  चार
 4.  पाच

उत्तर:चार


 

11. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात भरविण्यात आल्या होत्या?

 1.  भारत
 2.  जपान
 3.  इराण
 4.  चीन

उत्तर:भारत


 

12. विजय दिवस म्हणून कोणत्या युद्धाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो?

 1.  बांगला देश
 2.  पाकिस्तान
 3.  चीन
 4.  कारगील

उत्तर:कारगील


 

13. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

 1.  1900
 2.  1919
 3.  1945
 4.  1948

उत्तर:1919


 

14. संयुक्त राष्ट्र संघटनेशी संबंधित असलेली सर्वात प्राचीन संघटना कोणती?

 1.  आंतरराष्ट्रीय टपाल सेवा
 2.  आंतरराष्ट्रीय शेती व अन्न संघटना
 3.  आंतरराष्ट्रीय श्रम संघटना
 4.  आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना

उत्तर:आंतरराष्ट्रीय श्रम संघटना


 

15. कॉमनवेल्थ संघटनेतील सदस्य राष्ट्राच्या प्रमुखांची बैठक दर —– वर्षांनंतर बोलाविण्यात येते.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर:दोन


 

16. राष्ट्रकुल संघटनेचे कायम स्वरूपी अध्यक्ष कोण असतात?

 1.  इंग्लंडची रानी
 2.  इंग्लंडचे पंतप्रधान
 3.  अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष
 4.  यापैकी नाही

उत्तर: इंग्लंडचे पंतप्रधान


 

17. संयुक्त राष्ट्र संघटनेचे किती देश सदस्य आहेत?

 1.  190
 2.  193
 3.  1995
 4.  200

उत्तर:193


 

18. आशियानचे कार्यालय कोठे आहे?

 1.  बँकॉक
 2.  जकार्ता
 3.  मनिला
 4.  कौलांलमपूर

उत्तर:जकार्ता


 

19. भारत खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य नाही?

 1.  नाम
 2.  संयुक्त राष्ट्र संघटना
 3.  आशियन
 4.  कॉमनवेल्थ

उत्तर:आशियन


 

20. इंटरपोलचे कार्यालय कोठे आहे?

 1.  जिनेव्हा
 2.  पॅरिस
 3.  लियोन्स
 4.  न्यूयॉर्क

उत्तर: पॅरिस

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.