RRB Question Set 11

RRB Question Set 11

व्यक्ती विशेष माहिती प्रश्नसंच :

1. ‘साहित्य अकादमी’ ची स्थापना केव्हा झाली?

  1.  1954
  2.  1950
  3.  1920
  4.  1934

उत्तर : 1954


 

2. नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला?

  1.  इंदिरा गांधी
  2.  मदर तेरेसा
  3.  किरण बेदी
  4.  अरुणा असफअली

उत्तर :मदर तेरेसा


 

3. मुंबई पुणे सुपर हायवे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता?

  1.  खंडाळा बोगदा
  2.  भाटन बोगदा
  3.  पाषाण बोगदा
  4.  जवाहर बोगदा

उत्तर :खंडाळा बोगदा


 

4. महाराष्ट्रात सुरू करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?

  1.  दि ओडिसी रेल्वे
  2.  पॅलेस ऑन व्हिल
  3.  दि. ओरींएंटल रेल्वे
  4.  पर्यटन रेल्वे

उत्तर :दि ओडिसी रेल्वे


 

5. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?

  1.  मुंबई
  2.  पुणे
  3.  औरंगाबाद
  4.  नागपूर

उत्तर :नागपूर


 

6. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोशिष मिळविणारे पहिले भारतीय कोण?

  1.  प्रा. यशपाल
  2.  प्रा. अमर्त्य सेन
  3.  डॉ. धनंजयराव गाडगीळ
  4.  डॉ. सी.व्ही. रमण

उत्तर :प्रा. अमर्त्य सेन


 

7. भारतातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी कोठी आहे?

  1.  शिरपूर (धुळे)
  2.  मालेगांव (नाशिक)
  3.  भडोच (गुजरात)
  4.  अहमदनगर

उत्तर :शिरपूर (धुळे)


 

8. विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?

  1.  दिवेद्र बरूआ
  2.  अभिजीत कुंटे
  3.  विश्वनाथ आनंद
  4.  जयश्री खाडीलकर

उत्तर :दिवेद्र बरूआ


 

9. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?

  1.  अरविंद पनगारिया
  2.  प्रणव मुखर्जी
  3.  नरेंद्र मोदी
  4.  अरुण जेटली

उत्तर :अरविंद पनगारिया


 

10. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण?

  1.  धिरूभाई अंबानी
  2.  अझिम प्रेमाजी
  3.  नारायणस्वामी
  4.  मुकेश अंबाणी

उत्तर :मुकेश अंबाणी


 

11. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

  1.  पंधरावे
  2.  सतरावे
  3.  विसावे
  4.  तेवीसावे

उत्तर :तेवीसावे


 

12. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?

  1.  श्रीमती इंदिरा गांधी
  2.  श्रीमती मेघावती
  3.  सिरोमाओ भंडारनायके
  4.  श्रीमती चंद्रिका कुमारतुंगा

उत्तर :सिरोमाओ भंडारनायके


 

13. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेत हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?

  1.  पंडित नेहरू
  2.  अटलबिहारी वाजपेयी
  3.  राजीव गांधी
  4.  श्रीमती इंदिरा गांधी

उत्तर :अटलबिहारी वाजपेयी


 

14. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?

  1.  ललिता कुमारमंगलम
  2.  विभा पार्थसारथी
  3.  मोहिनी गिरी
  4.  नजमा हेप्तुल्ला

उत्तर :ललिता कुमारमंगलम


 

15. नाविक दलातील सर्वोच्च पद कोणते?

  1.  जनरल
  2.  अॅडमिरल
  3.  व्हाईस अॅडमिरल
  4.  रिअल अॅडमिरल

उत्तर :अॅडमिरल


 

16. आऊट हुक. ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  1.  टेनिस
  2.  बिलियर्ड्स
  3.  क्रिकेट
  4.  बॉक्सिंग

उत्तर :टेनिस


 

17. पाचुचे बेट म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?

  1.  फीनलँड
  2.  इटली
  3.  ऑस्ट्रेलिया
  4.  श्रीलंका

उत्तर :श्रीलंका


 

18. अंतराळात प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण?

  1.  सौदामिनी देशमुख
  2.  कल्पना चावला
  3.  जुही चावला
  4.  वंदना शिवा

उत्तर :कल्पना चावला


 

19. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?

  1.  रघुराम राजन
  2.  सी रंगराजन
  3.  सी. वेकंटरमन
  4.  राजा चेलय्या

उत्तर :रघुराम राजन


 

20. भारतीय हरितक्रांतिचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?

  1.  सी सुब्रम्हण्यम
  2.  पंडित जवाहरलाल नेहरु
  3.  डॉ. एम.एस. स्वामीनाथन
  4.  लाल बहादुर शास्त्री

उत्तर : डॉ. एम.एस. स्वामीनाथन

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.