Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

राष्ट्रगीत बद्दल माहिती

राष्ट्रगीत बद्दल माहिती

  • राष्ट्रगीत – जन-गण-मन

  • रचनाकार – रविंद्रनाथ टागोर

  • प्रथम गायन (कोलकाता अधिवेशन) – 27 डिसेंबर 1911

  • राष्ट्रगीत म्हणून मान्यता एकूण कडवी – 24 जाने. 1950 (5 फक्त पहिलेच कडवे गायीले जाते)
     
  • राष्ट्रगीत गाण्यास लागणारा खेळ – 52 सेकंद

  • इंग्रजी अनुवाद – 1919

  • अनुवादक – रविंद्रनाथ टागोर

  • इंग्रजी भाषांतराचे नाव – मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World