Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

काही महत्वाचे शब्द व अर्थ

काही महत्वाचे शब्द व अर्थ

Must Read (नक्की वाचा):

ध्वनिदर्शक शब्द

शब्दअर्थ
अकालिनएकाएकी घडणारे
आकालिनअयोग्य वेळेचे
आकांडतांडवरागाने केलेला थरथराट
अखंडितसतत चालणारे
अगत्यआस्था
अगम्यसमजू न शकणारे
अग्रजवडील भाऊ
अग्रपूजापहिला मान
अज्रलअग्री
अनिलवारा
अहारओठ, ओष्ट
अनुग्रहकृपा
अनुजधाकटा भाऊ
अनृतखोटे
अभ्युदयभरभराट
अवतरणखाली येणे
अध्वर्यूपुढारी
अस्थिपंजरहाडांचा सापळा
अंबूजकमळ
अहर्निशरांत्रदिवस, सतत
अक्षरशाश्वत
आरोहणवर चढणे
आत्मजमुलगा
आत्मजामुलगी
अंडजपक्षी
अर्भकमूल
आयुधशस्त्र
आर्यहट्टी
इतराजीगैरमर्जी
इंदिरालक्ष्मी
 इंदूचंद्र
 इंद्रजालमायामोह
 उधमउधोग
 उदारमोठ्या मनाचा
 उधुक्तप्रेरित
 कमलमुद्दा, अनुच्छेद
 तडागतलाव, दार, दरवाजा
उपवनबाग
उपदव्यापखटाटोप
दाराबायको
नवखानवीन
नौकाहोडी
उपनयनमुंज
भयानहजोडे
उपेक्षादुर्लक्ष
उबगविट
ऐतधेशीयया देशाचा
सुवासचांगला वास
सुहासहसतमुख
आंगतेज
ओनामाप्रारंभ
ओहळओढा
अंकीतस्वाधीन, देश
अंगणास्त्री
कणकंसोने
कटीकमर
कंदूकचेंडू
कनवधा
 कंटूकंडू
 कमेठसनातणी
 कर्मठसनातनी
 कवडीचुंबकअतिशय कंजूस
 कसबकौशल्य
 कशिदाभरतकाम
 काककावळा
 कवडघास
 कामिनीस्त्री
 कायाशरीर
 कसारतला
 काष्टलाकूड
किंकरदास
कांतापत्नी
कुंजरहत्ती
कुरंगहरिण
कुठारकुर्हाकड
चक्षूडोळा
चारूमोहक
चौपदरीझोळी
छाकटामवाली
छांदिष्ट्यनादी, लहरी
जर्जरक्षीण झालेली
जरबदरारा
जायापत्नी
जान्हवीगंगा नदी
ठोंब्यामूर्ख
तटाकतलाव
तटिनीनदी
तडीतवीज
तातवडील
क्षुरंग (तुरग) घोडा
त्रागाडोक्यात राग घालणे
त्रेधाधांदल
ददातउणीव
दाहकजाळणारा
दिनकरसूर्य
दुर्धरकठीण
दुर्भिक्ष्यकमतरता
धीबुद्धी
नगपर्वत
नंदनमुलगा
निढळकमाल
निर्जनओसाड
नीरजकमळ (पंकज)
पेयपाणी, दूध
प्राचीपूर्व दिशा
पियुषअमृत
भुजंगसर्प
भाऊगर्दीविलक्षण गर्दी
मखयज्ञ
मज्जावनिर्बंध, हटकाव
मल्लीनाथीटीका
मुरुतवारा
मानभावीलबाड (ढोंगी)
यतीसंन्याशी
यादवीभाऊबंदकी
यातायातत्रास
युतीसंयोग
रणयुद्ध
रथीयोद्धा
रमालक्ष्मी
सजीवकमळ
रितारिकामा
रामबाणअमोघ (अचूक)
ललनास्त्री
वसुंधरापृथ्वी
वहिमसंशय
वायसकावळा
वामिकाविहीर
वारूघोडा
वालीरक्षणकर्ता
विवरछिद्र
विपिनअरण्य
विषादखेद
वंचनाफसवणूक
व्याळसर्प
वैनतेयगरुड
सव्यापसव्ययातायात त्रास
सरोजकमळ
सलीलपाणी
स्कंदखांदा (झाडाची फांदी)
स्वेदजकिटक
हाटबाजार
हिरण्यसोने
क्षणभंगुरथोडाकाळ टिकणारे
क्षुधाभुक
ज्ञाताजाणणारा
अस्काराप्रसिद्धी
खुमारीलज्जात, स्वाद
चर्वित, चर्वनकंटाळवाणा, कथ्याकूट
चर्पटपंजरीकंटाळवाने संभाषण
कृपमंडूकसंकुचित वृत्ती
अरण्यरुदनवृथा कथन, निष्फळ प्रश्न
वन्हयापुत्रअश्यक्य गोष्ट
अव्यापारेबुव्यापार नसती उठाठेव
चंचूप्रवेशअल्पप्रवेश
लांगूलचालनखुषामत
अचलस्थिर, गतीरहित
अचलापृथ्वी, हातरुमाल
अनुभावप्रभाव
अप्रत्यक्ष/अपस्थअपायकारक अन्न
अरिशत्रू
अरीटोचणी
अविधअडाणी
आजीवजन्मभर
औसअमावस्या
औसापुजारी
अंकनमोजणे
अंकणधान्य
अंबारधन्याचे कोठार
कंगाळअस्थिपंजर
कचारकाचकाम करणारा
कच्चलहान खळगा
कच्चान खिळलेला
कनकसोने
कपुत्रकबुतर
काननअरण्य
कुचप्रयाण
खरूसखसखस
गरकावाटोळा
गोहागाईचे वासरू
घनदाट
घटासमुदाय
पाणिहात
पाणीजल
बाशाभीती
बाशीशिळी
भटब्राम्हण
नुपूरपैंजण
नुपूरउणिव
निबंदमोकाट
भट्टविव्दान
भावभक्ती
भावा, मायाज्येष्ठ, दीर

 

Must Read (नक्की वाचा):

समुहदर्शक शब्द

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World