समूहदर्शक शब्द

समूहदर्शक शब्द

समूह शब्द
आंब्याच्या झाडाची आमराई
उतारुंची झुंबड
उपकरणांचा संच
उंटांचा, लमानांचा तांडा
केसांचा पुंजका, झुबका
करवंदाची जाळी
केळ्यांचा घड, लोंगर
काजूंची, माशांची गाथण
किल्ल्यांचा जुडगा
खेळाडूंचा संघ
गाईगुरांचे खिल्लार
गुरांचा कळप
गवताचा भारा
गवताची    पेंडी, गंजी
चोरांची, दरोडेखोरांची टोळी
जहाजांचा काफिला
तार्‍यांचा पुंजका
तारकांचा पुंज
द्राक्षांचा घड, घोस
दूर्वाची जुडी
धान्याची रास
नोटांचे पुडके
नाण्यांची चळत
नारळांचा ढीग
पक्ष्यांचा थवा
प्रश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा संच
पालेभाजीची जुडी, गडडी
वह्यांचा गठ्ठा
पोत्यांची, नोटांची थप्पी
पिकत घातलेल्या आंब्यांची अढी
फळांचा घोस
फुलझाडांचा ताडवा
फुलांचा गुच्छ
बांबूचे बेट
भाकरीची चळड
मडक्यांची उतररंड
महिलांचे मंडळ
लाकडांची, ऊसाची मोळी
वाघाचा वृंद
विटांचा, कालिंगडाचा ढीग
विधार्थ्यांचा गट
माणसांचा जमाव
मुलांचा घोळका
मुंग्यांची रांग
मेंढयाचा कळप
विमानांचा ताफा
वेलींचा कुंज
साधूंचा जथा
हरणांचा, हत्तींचा कळप
सैनिकांची/चे तुकडी, पलटण, पथक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.