ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द

Must Read (नक्की वाचा):

समूहदर्शक शब्द

प्राणी/पक्षी शब्द
वाघाची डरकाळी
कोल्हयांची कोल्हेकुई
गाईचे हंबरणे
गाढवाचे ओरडणे
घुबडाचा घूत्कार
घोडयाचे किंचाळणे
चिमणीची चिवचिव
कबुतराचे/पारव्याचे घुमणे
कावळ्याची कावकाव
सापाचे फुसफुसने
हत्तीचे चित्कारणे
हंसाचा कलख
भुंग्यांचा, मधमाश्यांचा गुंजारव
माकडांचा भुभु:कार
म्हशींचे रेकणे
मोराचा केरकाव 
मोरांची कैकावली
सिंहाची गर्जना
पंखांचा फडफडाट
पानांची सळसळ
डासांची भुणभुण
रक्ताची भळभळ

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.