Police Bharti Question Set 6

Police Bharti Question Set 6

1. 2646 चे 5/27% =?

  1.  1.9
  2.  2.9
  3.  3.9
  4.  4.9

उत्तर :4.9


 

2. x च्या 20% चे 20%=20 तर x=?

  1.  500
  2.  400
  3.  800
  4.  200

उत्तर :500


 

3. एका संख्येचा 12.5%=37.5 तर त्या संख्येचा 37.5%=?

  1.  300
  2.  125.50
  3.  112.5
  4.  125

उत्तर :112.5


 

4. एका कामगाराचा पगार अगोदर 10% नी कमी केला नंतर मंदीच्या तिव्रतेमुळे तो पुन्हा 10% नी कमी केला तर मुळ पगारात किती टक्के घट झाली?

  1.  19
  2.  20
  3.  35
  4.  21

उत्तर :19


 

5. एका घडयाळयाची विक्री किंमत 10800 रुपये आहे. तेव्हा त्यावर 25% तोटा होतो तर त्या घड्याळ्याची खरेदी किंमती किती?

  1.  14400
  2.  13500
  3.  8100
  4.  15500

उत्तर :14400


 

6. एका खुर्ची 184 रुपयेला विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी.

  1.  245.3
  2.  138.75
  3.  188
  4.  192 रुपये

उत्तर :192 रुपये


 

7. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 5:6 होते तर त्या संख्या शोधा.

  1.  9,12
  2.  12,16
  3.  15,20
  4.  18,24

उत्तर :12,16


 

8. a,b व c या तीन संख्या असून a:b=2:3, b:c=4:5 असे प्रमाण आहे तर a:b:सी:=?

  1.  5:15:20
  2.  6:9:12
  3.  8:12:15
  4.  7:73:17

उत्तर :8:12:15


 

9. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?

  1.  6:8:10
  2.  12:16:20
  3.  21:28:35
  4.  9:12:15

उत्तर :9:12:15


 

10. दोन वर्तुळ यांची त्रिज्या 7:8 प्रमाणात आहे. तर त्यांचे क्षेत्रफळांचे प्रमाण किती?

  1.  49.64
  2.  7:8
  3.  8:7
  4.  64:49  

उत्तर :49.64


 

11.एका किल्यात 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल ऐवढे धान्य आहे. पण 10 दिवसानंतर 25 सैनिक तो किल्ला सोडून गेले. तर आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसांना ते धान्य किती दिवस पुरेल?

  1.  42
  2.  38
  3.  46
  4.  52

उत्तर :42


 

12. आठ वर्षापूर्वी आई:वडील:मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:1 होते. आज त्यांच्या वयांची बेरीज 96 वर्ष आहे. तर मुलाचे आजचे वय किती?

  1.  9
  2.  36
  3.  16
  4.  17

उत्तर :17


 

13. एका रकमेचे 10% दराने 146 दिवसांचे व्याज 350 रुपये मिळते तर ती रक्कम कोणती?

  1.  7750
  2.  6750
  3.  8750
  4.  5750

उत्तर :8750


 

14. खालील पैकी विसंगत संख्या ओळखा.

  1.  23
  2.  27
  3.  29
  4.  31

उत्तर :27


 

15. 2,5,10,? सुसंगत संख्या ओळखा.

  1.  17
  2.  20
  3.  34
  4.  36

उत्तर :17


 

16. 1,6,18,37,? सुसंगत मालिका पूर्ण करा.

  1.  49
  2.  63
  3.  53
  4.  50

उत्तर :63


 

17. E:O::H:? मालिका पूर्ण करा.

  1.  V
  2.  W
  3.  X
  4.  Z

उत्तर :X


 

18. B,C,E,G,?,M

  1.  I
  2.  K
  3.  H
  4.  J

उत्तर :K


 

19. जर C=4, D=6, E=8, —– तर 2806=?

  1.  DEAB
  2.  DAEB
  3.  BAED
  4.  BEAD

उत्तर :BEAD


 

20. गटात न बसणारा विसंगत पद ओळखा.

  1.  मे
  2.  जून
  3.  जुलै
  4.  ऑगस्ट

उत्तर :जून

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.