Police Bharti Question Set 25

Police Bharti Question Set 25

1. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ कोणास म्हटले जाते?

 1.  अरविंद घोष
 2.  लाला लजपतराय
 3.  लोकमान्य टिळक
 4.  बिपिनचंद्र पाल

उत्तर: लोकमान्य टिळक


 2. ‘अभिनव भारत’ ही संघटना कोणी स्थापन केली होती?

 1.  भगतसिंग
 2.  चंद्रशेखर आझाद
 3.  वि.दा. सावरकर
 4.  सचिन्द्रनाथ संन्याल

उत्तर:वि.दा. सावरकर


 3. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 1.  राजेंद्र प्रसाद
 2.  पंडित नेहरू
 3.  एच.जी. मुखर्जी
 4.  डॉ. आंबेडकर

उत्तर:डॉ. आंबेडकर


 4. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?

 1.  इंग्लंड
 2.  कॅनडा
 3.  अमेरिका
 4.  जर्मनी

उत्तर:इंग्लंड


 5. राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

 1.  चार
 2.  पाच
 3.  सहा
 4.  दोन

उत्तर:सहा


 6. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?

 1.  44
 2.  42
 3.  50
 4.  48

उत्तर:48


 7. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?

 1.  नरेंद्र मोदी
 2.  प्रणव मुखर्जी
 3.  हमीद अंसारी
 4.  लालकृष्ण आडवाणी

उत्तर:प्रणव मुखर्जी


 8. बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता?

 1.  इथेन
 2.  मिथेन
 3.  नायट्रोजन
 4.  प्रोपेन

उत्तर:मिथेन


 9. शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?

 1.  फॉस्फरस
 2.  सल्फर
 3.  कॉपर
 4.  ग्रफाईट

उत्तर:फॉस्फरस


 10. मानवी मनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्राला काय म्हणतात?

 1.  क्रिमीनॉलॉजी
 2.  सायकॉलॉजी
 3.  फिजीओलॉजी
 4.  न्यरॉलॉजी

उत्तर:सायकॉलॉजी


 11. रिव्होलवरचा शोध कोणी लावला?

 1.  ऑटोहान
 2.  रिचर्ड गॅटलिग
 3.  सॅमयुअल कोल्ट
 4.  डेनिस पॅपिन

उत्तर:सॅमयुअल कोल्ट


 12. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण?

 1.  कल्पना चावला
 2.  राकेश शर्मा
 3.  समीर शर्मा
 4.  नील आर्मस्ट्रॉंग

उत्तर:राकेश शर्मा


 13. बीड जिल्ह्यातील मयुर अभयारण्य कोठे आहे?

 1.  नायगाव
 2.  बीड
 3.  माजलगाव
 4.  नेकनूर

उत्तर:नायगाव


 14. ‘माजलगांव धरण’ कोणत्या नदीवर आहे?

 1.  बिंदुसरा
 2.  कुंडलीका
 3.  मांजरा
 4.  सिंधफणा

उत्तर:बिंदुसरा


 15. बीड जिल्ह्यातील कोणते गांव पूर्वी मोमीनाबाद म्हणून ओळखले जात होते?

 1.  बीड
 2.  धारूर
 3.  अंबाजोगाई
 4.  नेकनूर

उत्तर:अंबाजोगाई


 16. खालीलपैकी वाक्यातील काळ ओळखा?

‘त्याला भुतांची भिती वाटायची’

 1.  पूर्ण भूतकाळ
 2.  साधा भूतकाळ
 3.  अपूर्ण भूतकाळ
 4.  रिती भूतकाळ

उत्तर: अपूर्ण भूतकाळ


17. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. तर विमल ही राधा हिची कोण?

 1.  मावस बहीण
 2.  पुतणी
 3.  भाची
 4.  आत्या

उत्तर: भाची


18. शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो?

 1.  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
 2.  पंडित नेहरू
 3.  सरोजिनी नायडू
 4.  डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


19. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

 1.  नाशिक
 2.  पैठण
 3.  कोल्हापूर
 4.  पंढरपूर

उत्तर:नाशिक


 

20. भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात?

 1.  लष्करदल प्रमुख
 2.  पंतप्रधान
 3.  राष्ट्रपती
 4.  संरक्षणमंत्री

उत्तर: राष्ट्रपती

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.