Police Bharti Question Set 13

Police Bharti Question Set 13

1. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वादी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1.  अमरावती
 2.  पुणे
 3.  नागपूर
 4.  नाशिक

उत्तर : नागपूर


 

2. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना —— या ठिकाणी उभा राहिला.

 1.  प्रवारानगर
 2.  शाहूनगर
 3.  संभाजीनगर
 4.  इंदिरानगर

उत्तर :प्रवारानगर


 

3. सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावतांना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता?

 1.  मूलभूत कर्तव्य
 2.  मार्गदर्शक तत्वे
 3.  घटनेचा सरनामा
 4.  मूलभूत हक्क

उत्तर :घटनेचा सरनामा


 

4. बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कशावर भर दिला होता?

 1.  सत्ता केंद्रीकरण
 2.  सत्ता संग्रहण
 3.  लोकशाही विकेंद्रीकरण
 4.  एकात्मिकरण

उत्तर :लोकशाही विकेंद्रीकरण


 

5. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या व्यापाराला —– म्हणतात.

 1.  ई मेल
 2.  ई कॉमर्स
 3.  ई अर्थ
 4.  ई मनी

उत्तर :ई कॉमर्स


 

6. भारताचे गृहमंत्री कोण आहेत?

 1.  सुशीलकुमार शिंदे
 2.  राजनाथ सिंह
 3.  देवनाथ सिंह
 4.  आर.आर. पाटील

उत्तर :राजनाथ सिंह


 

7. निर्मळ भारत अभियानाच्या अंतर्गत 100 टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

 1.  आसाम
 2.  महाराष्ट्र
 3.  त्रिपुरा
 4.  सिक्किम

उत्तर :सिक्किम


 

8. 2014 च्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या आहेत.

 1.  जपान
 2.  ब्राझील
 3.  स्पेन
 4.  अर्जेटीना

उत्तर :ब्राझील


 

9. सह संबंध ओळखा.

घोटा : गुडघा, मनगट : ?

 1.  बोट
 2.  पाय
 3.  हात
 4.  कोपर

उत्तर :कोपर


 

10. जर मूल हा शब्द आईशी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणत्या शब्द शास्त्रज्ञाशी संबंधीत असेल?

 1.  क्रिया
 2.  शोध
 3.  प्रयोग
 4.  शास्त्र

उत्तर :शोध


 

11. जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाबा म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कुणाला म्हणतात?

 1.  रानफुल
 2.  गुलाब  
 3.  कमळ
 4.  जास्वंद

उत्तर :रानफुल


 

12. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

 1.  ज्या वर्षी दुष्काळ पडतो त्या वर्षास तेरा महीने असतात
 2.  आपत्तीत आणखि भर पडणे
 3.  दुष्काळ सुसह्य होणे
 4.  फार मोठा दुष्काळ पडणे

उत्तर :आपत्तीत आणखि भर पडणे


 

13. भाववाचक नाम ओळखा.

 1.  पौरुषत्व
 2.  स्त्री
 3.  चंद्र
 4.  पाटील

उत्तर :पौरुषत्व


 

14. रिती वर्तमानकाळ ओळखा.

 1.  मी गात असतो
 2.  मी गाणे गातो
 3.  मी गात असे
 4.  मी गाणे गाईन

उत्तर :मी गात असतो


 

15. ‘पशुपक्षी’ या शब्दाचा समास ओळखा.

 1.  अव्ययी भाव
 2.  इतरेतर व्दंव्द
 3.  समहार व्दंव्द
 4.  ततपुरुष

उत्तर :इतरेतर व्दंव्द


 

16. ‘तो रोज अभ्यास करतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 1.  कर्मणी
 2.  सकर्मक भावे
 3.  अकर्मक भावे
 4.  सकर्मक कर्तरी

उत्तर :सकर्मक कर्तरी


 

17. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

 1.  पुत्र
 2.  राजकन्या
 3.  महाराणी
 4.  कन्या

उत्तर :पुत्र


 

18. ‘वाघ्या’ शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

 1.  वाघिण
 2.  वाघी
 3.  मुरळी
 4.  मुरळिण

उत्तर :मुरळी


 

19. नदी : सरिता :: समुद्र : ?

 1.  पाणी
 2.  मगर
 3.  रत्नाकर
 4.  मोती

उत्तर :रत्नाकर


 

20. ‘अनुनासिक’ हे पर्यायातून शोधा.

 1.  दंत्यवर्ण
 2.  परवर्ण
 3.  नीसीकोच्चार
 4.  संयुक्त स्वर

उत्तर : परवर्ण

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.