Police Bharti Question Set 10

Police Bharti Question Set 10

1. ‘झाकली मूठ —– लाखाची’ म्हण पूर्ण करा.

 1.  अडीच
 2.  दोन
 3.  चार
 4.  सव्वा

उत्तर :सव्वा


 

2. ‘प्रखर’ या शब्दाला विरूद्धार्थी असणारा शब्द?

 1.  कडक
 2.  मऊ
 3.  सौम्य
 4.  उदार

उत्तर :सौम्य


 

3. ‘झाडाला नेहमी फुले येत असतात’ या वाक्याचा काल कोणता.

 1.  पूर्ण भविष्यकाळ
 2.  रिती वर्तमानकाळ
 3.  साधा वर्तमानकाळ
 4.  अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर :रिती वर्तमानकाळ


 

4. ‘तिने भिकार्‍याला पैसा दिला’ प्रत्यय कोणत्या विभक्तीचा ते ओळखा.

 1.  पंचमी
 2.  चतुर्थी
 3.  षष्टी
 4.  प्रथमा

उत्तर :चतुर्थी


 

5. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ क्रियाविशेषण ओळखा.

 1.  दिव्यत्वाची आणि माझी
 2.  जेथे तेथे
 3.  प्रचिती कर
 4.  जुळती जुळतात

उत्तर :जेथे तेथे


 

6. खालील अंकगणित श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा.

 24,21,18,15,?

 1.  12
 2.  14
 3.  9
 4.  0.9

उत्तर :12


 

7. एका छपाई अंकाची किंमत रु 4,50,000 आहे. केंद्रीय विक्रीकराचा दर 4% असल्यास एकूण विक्रीकराची रक्कम किती?

 1.  18,000
 2.  9,000
 3.  1,800
 4.  10,000

उत्तर :18,000


 

8. 750 रु. ची वस्तु 15% नफा घेवून विकली असता त्या वस्तूची विक्री किंमत सांगा?

 1.  862.5 रु.
 2.  913.7 रु.
 3.  777 रु.
 4.  812 रु.

उत्तर :862.5 रु.


 

9. कविताने एक बँकेकडून 2250 रु कर्ज 5 हप्त्यात भरले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रु. ने जास्त आहे. तर पहिला हप्ता किती?

 1.  250
 2.  450
 3.  350
 4.  440

उत्तर :350


10. भाग्यश्रीने ‘श्री’ फरसाण मार्ट मधून रुपये 15.75 किलो भावाने 5 किलो फरसण घेतले तर किती रुपये द्यावेत?

 1.  80.75 रु.
 2.  79.55 रु.  
 3.  81.55 रु.
 4.  78.75 रु.

उत्तर :78.75 रु.


 

11. ACE, BDF, CEG, DFH, —–?

 1.  JGI
 2.  EIG
 3.  GEI
 4.  EGI

उत्तर :EGI


 

12. 1.07+2.05+4.20=?

 1.  7.3
 2.  7.25
 3.  7.32
 4.  7.12

उत्तर :7.32


 

13. 136 रु. दर्शनी किंमतीच्या भागावर 8% लाभांश मिळतो, 68000 रु. भागावर किती लाभांश मिळेल?

 1.  200
 2.  800
 3.  100
 4.  400

उत्तर :400


 

14. सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठा संख्या कोणती?

 1.  29
 2.  27
 3.  31
 4.  25

उत्तर :29


 

15. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल

21,25,33,49,—-?

 1.  57
 2.  75
 3.  53
 4.  81

उत्तर :81


 

16. सूरज अनिल पेक्षा मोठा आहे व सूरज पेक्षा मोठा आहे. यावरून राहुल अनिल पेक्षा मोठा आहे हे अनुमान —–?

 1.  खरे आहे
 2.  खोटे आहे
 3.  सांगता येणार नाही
 4.  यापैकी नाही

उत्तर :सांगता येणार नाही


 

17. दीपक खाली डोक व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

 1.  पूर्व
 2.  दक्षिण
 3.  वायव्य
 4.  पश्चिम

उत्तर :पूर्व


 

18. खालील पैकी कोणता शब्द व्दिगु समासाचे उदाहरण आहे.

 1.  महादेव
 2.  बालमित्र
 3.  गजानन
 4.  नावरात्र

उत्तर :नावरात्र


 

19. ‘प्रत्यक्ष’ शब्दाचा विग्रह ओळखा.

 1.  प्रति+अक्ष
 2.  प्रत+अक्ष
 3.  प्रति+क्ष
 4.  प्रत्येक+अक्ष

उत्तर :प्रति+अक्ष


 

20. राजू, सुनिल व अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती?

 1.  74
 2.  68
 3.  69
 4.  67 

उत्तर : 68

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.