Rajyaseva Pre-Exam Question Set 23
Rajyaseva Pre-Exam Question Set 23 9 मे 2010 प्रश्नसंच 3 : 1. झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती? 75 87 80 81 उत्तर : 81 2. महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी योग्य असणारे क्षेत्र ----- लाख चौ.कि.मी. आहे.…