महाराष्ट्रातील लघुउद्योग

महाराष्ट्रातील लघुउद्योग

  • गाव –लघुउद्योग 
  • सोलापूर –चादरी 
  • नागपूर –सूती व रेशमी साड्या 
  • येवले (नाशिक) –पीतांबर व पैठण्या 
  • इचलकरंजी –साड्या व लुगडी 
  • अहमदनगर –सुती व रेशमी साड्या 
  • भिवंडी –हातमाग उद्योग 
  • एकोडी (भंडारा) –कोशा रेशीम 
  • सावंतवाडी (सिंधुदुर्ग) –लाकडी खेळणी 
  • पैठण (औरंगाबाद) –पैठण्या व हिमरूशाली 
  • साबळी व नागभीड (चंद्रपूर) –रेशिम कापड 
  • वसई(ठाणे) –सुकेळी 
  • मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) –हातमाग उद्योग 
  • गोंदिया, सिन्नर, कामठी –बीडया तयार करणे
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.