Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

जगातील शेती उत्पादक देशांबद्दल माहिती

जगातील शेती उत्पादक देशांबद्दल माहिती

वस्तूचे नावप्रमुख उत्पादक देश
तांदूळचीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
गहूचीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
मकाअमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
कापूसचीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
तागबांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
कॉफीब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
चहाभारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
ज्वारी-बाजारीभारत, चीन, रशिया.
बार्लीरशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
रबरमलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
ऊसभारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
तंबाखूअमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
कोकोघाना, ब्राझिल, नायजेरिया.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World