राज्यातील प्रमुख उद्योगधंदे व संबंधित शहरे

 

राज्यातील प्रमुख उद्योगधंदे व संबंधित शहरे

उद्योगधंदे  संबंधित शहरे
कापड गिरण्या मुंबई, नागपूर, सोलापूर
तेलशुद्धीकरण केंद्रे तुर्भे (मुंबई)
काचेच्या वस्तू तळेगाव, चंद्रपूर
औषध कारखाने – रसायनी पनवेल , पिंपरी (पुणे), मुंबई, सातारा, नाशिक
कागद गिरण्या भिगवण (इंद्रायणी- पुणे), येरगाव (चिंचवड-पुणे), बल्लारपूर (चंद्रपूर)
चलनी नोटा, पोस्ट कार्ड पाकिटे व तिकिटे नाशिक
शेतीची अवजारे व ऑइल किलोस्करवाडी, सातारा, पुणे, कोल्हापूर
इजीन्स इचलकरंजी
संरक्षण साहित्य खडकी व देहू रोड (पुणे), भद्रावती (चंद्रपूर), ओझर (नाशिक), जवाहरनगर (भंडारा), वाडी (नागपूर), वरणगाव – भुसावळ (जळगाव)

 

Must Read (नक्की वाचा):

अपरंपरागत वीज प्रकल्प

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.