Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

भौगोलिक उपनावे व टोपणनावे

भौगोलिक उपनावे व टोपणनावे

  • ऑड्रियाटिकची राणी – व्हेनिस (इटली)

  • उगवत्या सूर्याचा प्रदेश – जपान

  • काळे खंड – आफ्रिका

  • कांगारूची भूमी ऑस्ट्रेलिया

  • गगनचुंबी इमारताचे शहर – न्यूयॉर्क

  • चीनचे अश्रू – व्हंग हो नदी

  • गोर्‍या माणसाचे कबरस्तान – गिनीचा किनारा

  • जगाचे छप्पर – पामिराचे पठार

  • दक्षिणेकडील इंग्लंड – न्यूझीलंड

  • नाईलची देणगी – इजिप्त

  • पवित्र भूमी – पॅलेस्टाईन

  • पाचुचे बेट – श्रीलंका

  • पूर्वेकडील ब्रिटन – जपान

  • भूमध्य सागराची किल्ली – जिब्राल्टर

  • मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश – नॉर्वे

  • युरोपचे क्रीडांगण – स्वित्झलँड

  • गव्हाचे कोठार – युक्रेन

  • युरोपचे कॉकपीट – बेल्जियम

  • लवंगाचे बेट – मादागास्कर

  • सात टेकड्यांचे शहर – रोम

  • हजार सरोवरांची भूमी – फिनलँड

  • व्हाईट सिटी – बेलग्रेड

  • पांढर्‍या हत्तीचा देश – सयाम

  • साखरेचे कोठार – क्यूबा

  • पूर्वेकडील ब्रिटन – जपान 
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World