Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश

 जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश

वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश
तांदूळ चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
गहू चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
मका अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
कापूस चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
ताग बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान
कॉफी ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
चहा भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
ज्वारी-बाजारी भारत, चीन, रशिया.
बार्ली रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
रबर मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
ऊस भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
तंबाखू अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
कोको घाना, ब्राझिल, नायजेरिया.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World