भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

नदी उगम लांबी उपनदया कोठे मिळते
गंगा गंगोत्री 2510 यमुना, गोमती, शोण बंगालच्या उपसागरास
यमुना यमुनोत्री 1435 चंबळ, सिंध, केण, बेटवा गंगा नदिस अलाहाबाद जवळ
गोमती पिलिभीत जवळ 800 साई गंगा नदिस
घाघ्रा गंगोत्रीच्या पूर्वेस 912 शारदा, राप्ती गंगा नदिस
गंडक मध्य हिमालय (नेपाळ) 675 त्रिशूला गंगा नदिस पटण्याजवळ
दामोदर तोरी (छोटा नागपूर पठार) 541 गोमिया, कोनार, बाराकर हुगळी नदिस
ब्रम्हपुत्रा मानस सरोवराजवळ (तिबेट) 2900 मानस, चंपावती, दिबांग गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
सिंधु मानस सरोवराजवळ (तिबेट) 2900 झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास अरबीसमुद्रास
झेलम वैरीनाग 725 पुंछ, किशनगंगा सिंधु नदिस
रावी कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) 725 दीग सिंधु नदिस
सतलज राकस सरोवर 1360 बियास सिंधु नदिस
नर्मदा अमरकंटक (एम.पी) 1310 तवा अरबी समुद्रास
तापी मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) 702 पूर्णा, गिरणा, पांझरा अरबी समुद्रास
साबरमती अरवली पर्वत 415 हायमती, माझम, मेखो अरबी समुद्रास
चंबळ मध्य प्रदेशामध्ये 1040 क्षिप्रा, पार्वती यमुना नदिस
महानदी सिहाव (छत्तीसगड) 858 सेवनाथ, ओंग, तेल बंगालच्या उपसागरास
गोदावरी त्र्यंबकेश्वर 1498 सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती प्रदेशात राजमहेद्रीजवळ
कृष्णा महाबळेश्वर 1280 कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
भीमा भीमाशंकर 867 इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान कृष्णा नदिस
कावेरी ब्रम्हगिरी (कर्नाटक) 760 भवानी, सुवर्णवती, कर्नावती बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
तुंगभ्रद्रा गंगामूळ (कर्नाटक) 640 वेदावती, हरिद्रा, वरद कृष्णा नदिस
You might also like
3 Comments
  1. Avinash Chavan says

    Nice information

  2. SUSHANT RAMESH JADHAV says

    Ganga Length 2525 km

  3. SUSHANT RAMESH JADHAV says

    Yamuna Lenght 1376km

Leave A Reply

Your email address will not be published.