Current Affairs of 9 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (9 May 2015) In English

Jitanarama Between The New Party Slogan :

  • Jitanarama chief negotiator of the new party announced.
  • “Hindustani avama Front” ( HAL), or the name of the party they are firmly contest all 243 seats in the election of the upcoming elections in Bihar.
  • Party negotiator has announced a press conference.

“India Bullion & Jewellery Asosiesana Limited”will Make Ene in India :

  • Prime Minister of India, Shri Narendra Modi started by the ambitious ‘make India a new national program hosted gold ornaments and jewelery industry manufacturers, traders and professional of the highest Organization “India Bullion & Jewellery asosiesana Limited” (IBG) will participate.
  • IBJNA four activities ‘Make supplied for India Gems & Jewellery sector’,’Make ene Maharashtra, Scyld Development inisietivha by IBG and IBG Jewellery Park, this four logos on May 11 , 2015 Mumbai will be published in a special program.

Parliament Approved The Bill Amended Age Child Offenders :

  • Bill amendment to the age of sixteen child offenders Lok Sabha has approved today.
  • A child between the ages of sixteen to eighteen, and the criminals will be offended if you catch him in his 21th year, will be prosecuted on Indian  Code, for child criminals Legal basis will not be taken, the government said.

David Cameron’s Party Has A Clear Majority In Britain’s Election, Sir :

  • British Prime Minister David Cameron ‘s party has a clear majority in Britain’s election, sir.
  • Cameron has 327 seats.

Chief Accountant Of Harmony Devendra Announced To Celebrate The year :

  • Mahatma Phule’s 125 Dr.V. punyatithi. Babasaheb Ambedkar Jayanti 125th samajik-samata-samrasata-varsh social equality and harmony coming year, yielding fitness That will be celebrated as the year has been announced by Chief Minister Devendra accountant.

Dr. Ambedkar’s Residence In London To Buy The Government Of Maharashtra :

  • The architect of Indian Constitution Dr. Ambedkar’s London residence, the state government has been purchased.
  • How to complete the transaction is £ 40 million (approximately Rs 40 crore), the state government, Dr purchase. Ambedkar’s memorial is.
                                    
  • Three -storey house in North London now by the government of Dr. King henrija Road . Ambedkarite will be saved as a memorial
  • London School of Economics, the Institute no formal Dr. Ambedkar was the residence of the 1921-22 year.
  • Or building  Dr. Bhimrao Ramji Ambedkar, “Indian Crusader for Social Justice” that the panel has already been introduced.

6 Begin Preparations To Launch Satellites :

  • The year 2015-16 has started preparations to launch satellites and 6. These jiseta -6 and -15 jiseta are two communication satellites.
  • IRNSS-1 E, F and IRNS -1 and IRNSS-1 which is stroseta the three Directives satellite satellite satellite space science.
  • In addition, four countries have plans to launch satellites in polar satellite using projection 13

Generation Of Electricity From Nuclear Sources In The Countries Ranked Thirteenth India:

  • According to data released by the International Atomic Energy Agency, is ranked thirteenth in all 31 countries in the world that India produce electricity from nuclear sources.
  • Similarly, India is seventh globally in the number of reactors that use Country wise.
  • India’s nuclear power generation capacity from the current source is 5780 MW.
  • If the current state of completion of construction of the reactors , which produce up to 2019 MW of electricity capacity is growing 10080.
  • The Indian government has recently approved the construction of two reactors with a total capacity of 3,400 MW.

“Royal Institute of Navigation” Of The Prestigious Fellowship Reddy, provide :

  • ‘Agni -5’ significant contribution to the program of  senior DRDO scientist that. Satish Reddy, “the Royal Institute of Navigation” was awarded to the prestigious Fellowship.
  • Reddy is the first Indian to achieve this fellowship.
  • DRDO’s Chief Research Centre inertia and satellite-based navigation and aeronautical Reddy is known for their important contribution to the technology.

Nile Blaya Reporter Doodle Created By :

  • Popular search engine Google search nile blaya journalistic author has created doodle women reporter.
  • Doodle through 151th birth anniversary is honored for their work.
  • Information that has been created a small film of Google’s behalf blaya.
  • Google’s doodle in coming to them has been prepared on behalf of a fictional newspaper.
  • His 57 years of life nile blaya said solid performance in various fields.
  • He began research journalist.
  • The whilst women was banned from speaking on the subject outside the family, blaya was written in such a poor and victims About news.
  • journalists and that a businessman, researchers and social workers were. Besides the 72-day world trip he had established a new record.

Day Special :

  • 1814 – Birth of the top English Marathi grammarian Dadoba panduranga tarkhadakara.
  • 1866 – the great social activist Gopal Krishna Gokhale was born in the district of Ratnagiri kataluka.
  • 1959 – a great social reformer from Maharashtra and education broadcaster Bhaurao payagonde Patil died at Pune.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 7 May 2015

चालू घडामोडी (9 मे 2015) मराठी

जीतनराम मांझी यांची नव्या पक्षाची घोषणा :

  • माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
  • “हिंदुस्तानी आवाम मोर्चा” (एचएएम) या नावाने पक्ष स्थापून ते बिहारच्या आगामी निवडणुकीत सर्व 243 जागांवर निवडणूक लढविणार आहेत.
  • मांझी यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची घोषणा केली आहे.

“इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोशीएशन लिमिटेड” होणार ‘मेक ईन इंडिया’त सहभागी :

  • भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी अशा ‘मेक ईन इंडिया’या नवीन राष्ट्रीय कार्यक्रमात सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक यांची सर्वोच्च संघटना “इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोशीएशन लिमिटेड” (आयबीजेए) सहभागी होणार आहे.
  • आयबीजेएने चार उपक्रम ‘मेक ईन इंडिया फॉर जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर’, ‘मेक ईन महाराष्ट्र’, ‘स्कील्ड डेव्हलपमेंट इनिशीएटीव्ह बाय आयबीजेए’ आणि ‘आयबीजेए ज्वेलरी पार्क’ असे हे चार लोगो 11 मे 2015 रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहेत.

बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मान्यता :

  • बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा अठरावरून सोळा करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला लोकसभेने आज मान्यता दिली आहे.
  • एखाद्या सोळा ते अठरा वयोगटातील बाल गुन्हेगाराने गुन्हा केला असेल आणि त्याला 21 व्या वर्षी पकडण्यात आल्यास त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेनुसार खटला भरण्यात येईल, त्यासाठी बाल गुन्हेगार कायद्याचा आधार घेतला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.

डेव्हिड कॅमेरुन यांच्या हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत :

  • ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या हुजूर पक्षाला ब्रिटनच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
  • कॅमेरुन यांना 327 जागा मिळाल्या आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा :

  • महात्मा फुले यांची 125 वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या samajik-samata-samrasata-varsh जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाची महाराष्ट्र सरकारने केली खरेदी :

  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारने खरेदी केले आहे.
  • यासंबंधीचा व्यवहार  पूर्ण झाला असून 40 लाख पौंडांची (अंदाजे 40 कोटी रुपये) ही खरेदी राज्य सरकारने डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी केली आहे.
  • उत्तर लंडनमधील किंग हेन्रीज रोड येथील हे तीन मजली निवासस्थान आता सरकारतर्फे डॉ. बाबासाहेबांचे स्मारक म्हणून जतन केले जाणार आहे.
  • लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत शिकताना डॉ. आंबेडकर 1921-22 या वर्षी या निवासस्थानी राहिले होते.
  • या इमारतीवर ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस’ असा फलक यापूर्वीच लावण्यात आला आहे.

6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू :

  • 2015-16 या वर्षात आणखी 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू आहे. यापैकी जीसॅट-6 व जीसॅट-15 हे दोन दळणवळण उपग्रह आहेत.
  • आयआरएनएसएस-1ई, आयआरएनएसएस-1एफ व आयआरएनएसएस-1जी हे तीन दिशादर्शक उपग्रह असून ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह अंतराळ विज्ञान उपग्रह आहे.
  • त्याशिवाय चार देशांतून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा वापर करून 13 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचीही योजना आहे.

आण्विक स्रोतांपासून वीज निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारत तेराव्या क्रमांकावर :

  • आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आण्विक स्रोतांपासून वीज निर्मिती करणाऱ्या जगातील एकूण 31 देशांमध्ये भारताचे स्थान तेराव्या क्रमांकावर आहे.
  • त्याचप्रमाणे देशनिहाय वापरात असणाऱ्या अणुभट्ट्यांच्या संख्येत जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातवे आहे.
  • सध्या भारताची आण्विक स्रोतापासून वीज निर्मितीची क्षमता 5780  मेगावॅट आहे.
  • सध्या निर्मिती अवस्थेत असलेल्या अणुभट्ट्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यास 2019 पर्यंत वीज क्षमता 10080 मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.
  • भारत सरकारने एकूण 3400 मेगावॅट क्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्यांच्या उभारणीला नुकतीच मान्यता दिली आहे.

“रॉयल इंस्टीट्यूट ऑफ नेविगेशन”ची प्रतिष्ठित फेलोशिप रेड्डी यांना प्रदान :

  • ‘अग्नि-5‘च्या कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ‘डीआरडीओ’चे वरिष्ठ वैज्ञानिक जी. सतीश रेड्डी यांना “रॉयल इंस्टीट्यूट ऑफ नेविगेशन”ची प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली.
  • ही फेलोशिप मिळविणारे रेड्डी हे पहिलेच भारतीय आहेत.
  • डीआरडीओच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख रेड्डी यांना जड़त्व आणि उपग्रह आधारित नेविगेशन तसेच वैमानिक तंत्रज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते.

निले ब्लाय यांनी तयार केले पत्रकाराचे डुडल :

  • लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने शोध पत्रकारितेच्या जनक निले ब्लाय या महिला पत्रकाराचे डुडल तयार केले आहे.
  • डुडलच्या माध्यमातून 151 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • गुगलच्यावतीने ब्लाय यांची माहिती देणारी छोटीशी फिल्मही तयार करण्यात आली आहे.
  • गुगलच्या वतीने त्यांच्यावर करण्यात आलेल्या डुडलमध्ये त्यांच्यावर काल्पनिक वृत्तपत्र तयार करण्यात आले आहे.
  • आपल्या 57 वर्षांच्या आयुष्यात निले ब्लाय यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
  • शोध पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली.
  • विशेष म्हणजे ज्याकाळात महिलांना कुटुंबाबाहेरील विषयांवर बोलण्यापासून बंदी होती, अशा काळात ब्लाय त्यांनी गरीब आणि पीडितांबाबत बातम्या लिहिल्या.
  • पत्रकाराशिवाय त्या एका उद्योगपती, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. याशिवाय ७२ दिवसांचा जगाच्या प्रवासाचा नवा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला होता.

दिनविशेष :

  • 1814 – अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म.
  • 1866 – थोर समाजसेवक गोपाळ कृष्णा गोखले यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील कातळूक येथे जन्म.
  • 1959 – महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पायगोंडे पाटील यांचे पुणे येथे निधन.  

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 11 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.