Current Affairs of 5 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (5 May 2015) In English

Retirement From International Cricket Jonathan Trott :

 • England batsman Jonathan Trott has announced his retirement from the international cricket.
 • 34 year old Jonathan Trott cricket performance
 • Test52 matches, 3835 runs, 9 centurie, 19 fiftie , most 226
 • ODI68 matches, 2819 runs, 4 centuries, 22 fifties, most 137
 • T-20 7 matches, 138 runs , 1 half-century , the most 51 , ​​a strike rate of 95.83

Speed ​​Postadvare Package Now Use ATM And Also for correspondence :

 • ATM can now use speed Posted by parcels and Also for correspondence.
 • The Indian postal department has decided to make available a new feature, in Andhra Pradesh, according to the idea to start their service.
 • According to the State Bank of India to make a covenant postal account SBI Under the agreement, will be available in Andhra Pradesh 95 ATM.
 • The postal department “Post Office Savings Service” for the covenant of ATM Bank of Indiana.

Rafael Fighter Aircraft Purchase For Your Discussions Will Begin This Month :

 • Air Force fighter aircraft to buy for your 35 Rafael discussion will begin this month.
 • Manohar told reporters on Monday that the Defence.
 • Prime Minister Narendra Modi was made ​​for the purchase of 36 aircraft Rafael amount of six billion dollars in the last month of the visit to France.

Day Special :

 • 1818 – Birth of the Communist visvakrantica proactive proponent Carl Max
 • 1916 – Birth of the former President guinea jhailasinga
 • 1918 – nisargakavi ‘Balkavi’ and died Though Thomare Tryambak bapuji
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 4 May 2015

चालू घडामोडी (5 मे 2015) मराठी

जोनाथन ट्रॉटची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

 • इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
 • 34 वर्षीय जोनाथन ट्रॉटची  क्रिकेटमधील कामगिरी
 • कसोटी52 सामने, 3835 धावा, 9 शतके, 19 अर्धशतके, सर्वाधिक 226
 • वनडे68 सामने, 2819 धावा, 4 शतके, 22 अर्धशतके, सर्वाधिक 137
 • ट्‌वेंटी-20 7 सामने, 138 धावा, 1 अर्धशतक, सर्वाधिक 51, स्ट्राईक रेट 95.83

आता एटीएमचा वापर स्पीड पोस्टद्वारे पार्सल व पत्रव्यवहारासाठीसुद्धा :

 • आता एटीएमचा वापर स्पीड पोस्टद्वारे पार्सल व पत्रव्यवहारासाठीसुद्धा करता येणार आहे.
 • भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
 • यासंदर्भात टपाल खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी करार करणार असून या कराराअंतर्गत एसबीआय आंध्र प्रदेशामध्ये 95 एटीएम उपलब्ध करणार आहे.
 • सध्या टपाल खात्याने “पोस्ट ऑफिस सेव्हिंग सेवे”च्या एटीएमसाठी बॅंक ऑफ इंडियाशी करार केलेला आहे.

राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीची चर्चा या महिन्यात सुरू होणार :

 • हवाई दलासाठी 35 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीची चर्चा या महिन्यात सुरू होणार आहे.
 • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी अशी माहिती दिली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातील फ्रान्सच्या आपल्या दौऱ्यादरम्यान सहा अब्ज डॉलर रकमेच्या 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी करार केला होता.

दिनविशेष :

 • 1818 – साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता कार्ल माक्स यांचा जन्म
 • 1916 – भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्म
 • 1918 – निसर्गकवी ‘बालकवी’ तथा त्र्यंबक बापुजी ठोमर यांचे निधन
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 6 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.