Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 31 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. मरणोत्तर पं.मालवीय यांना ‘भारतरत्न’ प्रदान
2. जी.के.उपाध्याय टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी
3. दिनविशेष

मरणोत्तर पं.मालवीय यांना ‘भारतरत्न’ प्रदान :

 • बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीचे संस्थापक व हिंदू महासभेचे नेते पंडित मदन मोहन मालवीय यांना सोमवारी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • मालवीय यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
 • या सोहळ्यात पद्म पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
 • त्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, प्रकाशसिंह बादल वस्वामी राम भद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • तसेच बॅटमिंटनपट्टू पी.व्ही.सिंधु, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जी.के.उपाध्याय टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी :

 • महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी जी.के.उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • 1978 च्या बॅचचे जी.के.उपाध्याय अधिकारी आहेत.

दिनविशेष :

 • 1927श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
 • 1982 – भारतीय पहिल्या जग्वार विमानाने आकाशात झेप घेतली.
 • 1997 – शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना यूनेस्कोतर्फे दिला जाणारा कालीग पुरस्कार प्रदान.
 • 2001 – एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सचिन तेंडुलकरने 10,000 धावा करून विक्रम नोंदवला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World