Current Affairs of 16 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (16 May 2015) In English

Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa’s The Way To Open:

  • Disproportionate assets case, the Karnataka High Court has opened the way to the Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa’s clear leader decided.
  • She said the party’s legislators have called a meeting on May 22.
  • The meeting of Abha AIADMK Jayalalithaa said that the celebration of a party will choose the party’s Legislature unanimously national leaders.
  • Jayalalithaa government will claim to be the founders of the 22 Tamil Nadu Chief Minister again between May 24.

India’s Human Capital Index 100th Number:

  • Human capital is the index began to Centennial’s number.
  • Human development and human use of the criteria on the basis of the index is removed.
  • Finland has topped the list of 124 countries, including India, BRICS is ranked 100.
  • The World Economic Forum is a list of the broadcast.
  • Finland is ranked the first, but then Norway, Switzerland, Canada, Japan, Sweden, Denmark, the Netherlands, Belgium and New Zealand have had a number of.
  • The index is based on the World Economic Forum has prepared a list of 46 of the country how to develop the human, how to use, how much emphasis is on education, skills and employment opportunities for manyIs thought to have.
  • In France ( 14) , the US ( 17), England ( 19 ) , Germany ( 22 ) including arasiya ( 26 ), China ( 64) , Brazil ( 78 ) , South Africa ( 92 ) are the number of.

Day Special :

  • 1924 – Birth of mathematician and srstisastrajna Vinayak kero Laxman chhatre
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 15 May 2015

चालू घडामोडी (16 मे 2015) मराठी

जयललिता यांचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा :

  • बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने नेत्या जयललिता यांचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • जयललिता यांनी 22 मे रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे.
  • सदर बैठकीत जयललिता यांची अभाअद्रमुक पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी सर्वानुमते निवड होणार असल्याचे पक्षाच्या एका उच्चपदस्थाने सांगितले.
  • जयललिता या सरकार स्थापनेचा दावा करतील आणि 22 ते 24 मे या कालावधीत तामिळनाडूच्या पुन्हा मुख्यमंत्री होतील.

मनुष्यबळ भांडवल निर्देशांकात भारताचा शंभरावा क्रमांक :

  • मनुष्यबळ भांडवल निर्देशांकात भारताचा क्रमांक शंभरावा लागला आहे.
  • मनुष्यबळ विकास व मनुष्यबळाचा वापर या निकषांच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो.
  • फिनलंडने यात 124 देशांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला असून, भारत ब्रिक्स देशांमध्ये 100 व्या क्रमांकावर आहे.
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही यादी प्रसारित केली आहे.
  • त्यात फिनलंड पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्यानंतर नॉर्वे, स्वित्र्झलड, कॅनडा, जपान, स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड्स, न्यूझीलंड व बेल्जियम यांचे क्रमांक लागले आहेत.
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 46 निर्देशाकांच्या आधारावर ही यादी तयार केली असून त्यात हे देश मनुष्यबळ कसे विकसित करतात, ते कसे वापरतात, शिक्षणावर किती भर दिला जातो, कौशल्य व रोजगार संधी किती आहेत यांचा विचार केला जातो.
  • देशात फ्रान्स (14), अमेरिका (17), इंग्लंड (19), जर्मनी (22) यांचा समावेश आरशिया (26), चीन (64), ब्राझील (78), दक्षिण आफ्रिका (92) यांचे क्रमांक आहेत.

दिनविशेष :

  • 1924 – गणितज्ञ व सृष्टीशास्त्रज्ञ विनायक तथा केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 18 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.