Current Affairs (चालू घडामोडी) of 11 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. भूसंपादन विधेयकस लोकसभेत मंजूरी
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांच्या दौर्‍यावर
3. दिनविशेष

 

 

 

भूसंपादन विधेयकस लोकसभेत मंजूरी :

  • भूसंपादन विधेयकस 9 सुधारणांसह मंगळवारी लोकसभेत मंजूरी मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांच्या दौर्‍यावर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी तीन दिवसांच्या दौर्‍यावर दिल्ली येथून निघाले.
  • ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरीशेस ह्या तीन देशांना मोदी भेट देणार आहेत.
  • गेल्या 33 वर्षात सेशेल्स दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

दिनविशेष :

  • 1689छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.
  • 1886आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान.
  • 1889 – पंडित रमाबाईनी मुंबईत ‘शारदासदन’ ही विधवा तसेच कुमारिकांसाठी शाळा सुरू केली.
  • 1984 – पहिली आधुनिक बोट ‘जलउषा’हिचे विशाखापट्टणम येथे जलावरण.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.